Baipan Bhari Deva Special Screening: केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva Movie) चित्रपट सरत्या वर्षातला बॉक्स ऑफिसवर (box office) आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी चित्रपट ठरला आहे. ‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होऊन आता अनेक महिने लोटले, तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. (Marathi Movie) आणखी पुन्हा […]
Tiger Shroff: अॅक्शन फिल्म्स करून कायम चर्चेत राहिलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff). टायगर हा त्याच्या पिढीतील पहिला हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन हिरो बनला आहे. त्याने त्याच्या अभिनयाने आपल करिअर उत्तम साकारलं आहे. (Singham again) त्याच्या एकेरी भूमिका आणि अफलातून अॅक्शन स्टंट्सने प्रेक्षकांना मोहित केलं आहे, म्हणून टायगर श्रॉफ ‘रॅम्बो’ साठी कास्ट झाला. View […]
Delivery Boy Marathi Movie: ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy Movie) हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान देणारी ‘डिलिव्हरी बॉय’. मात्र सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे, ते सोशल मीडियावर (Social media) झळकलेल्या ‘डिलिव्हरी बॅाय’ने (Delivery Boy). एका बॅाक्समध्ये छोटे बाळ दिसत आहे. (Marathi Movie) आता हे बॅाक्समधील बाळ आणि डिलिव्हरी बॅायचा नेमका संबंध […]
Dawood Ibrahim : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विष प्रयोग केलाचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाऊदवर खरंच विष प्रयोग करण्यात आला आहे का? याची अद्याप पुष्टी झालेली […]
Dunki Advance Booking Release details: चाहते राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ ( Dunki Movie) चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. ( Advance Booking) शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. याआधी ‘पठाण’ आणि ‘जवान’ होते, बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करून अनेक रेकॉर्ड मोडले होते. अशा परिस्थितीत त्याच्या ‘डंकी’ या तिसऱ्या चित्रपटाकडून चाहत्यांना आणि निर्मात्यांना […]
Animal Box Office Collection Day 17 : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) हा चित्रपट रिलीज होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. यावेळी आता तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी झेप घेतली आहे. 17व्या दिवशी या चित्रपटाने उत्कृष्ट कलेक्शन करत ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘दंगल’चे रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने भारतात 500 कोटींच्या कमाईचा आकडा […]