Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Raj Kumar Rao) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ (Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie) या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमारने आपलया दमदार अभिनय आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात स्वत:चं अनोखं स्थान निर्माण केलं […]
Hardik Joshi New Movie: प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. (Poster Out) दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘क्लब 52’ (Club 52) या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (social media) लाँच करण्यात आला आहे. View this post on Instagram A post shared […]
Animal Teaser Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)यांच्या बहुप्रतिक्षित अॅनिमल चित्रपटाचा टीझर (Animal Teaser Out)नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटामधील फर्स्ट लूकच्या प्रदर्शनानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आज रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अॅनिमल चित्रपटाचा टीझर धमाकेदार आहे. शॉर्ट अॅंड […]
Dono Movie : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या राजवीर देओल(Rajveer Deol) आणि पलोमाच्या(Palloma) जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘दोनो’ चित्रपटातील खम्मा घनी हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये राजवीर देओल आणि पलोमाची जोडी दिसून येत आहे. जयपूरमध्ये हे गाणं प्रदर्शित झालं असून गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत लाभलं आहे. राजवीर आणि पलोमाचं […]
Jagun Ghe Jara Movie : लालबागच्या राजाचं दर्शन घेत स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित “जगून घे जरा” चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेवर आधारित जगून घे जरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी दिली आहे. Boys 4 Title Song : अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या अन् कबीरचं गायन क्षेत्रातही […]
Short and Sweet Teaser Out : गेल्या काही दिवसांपासून नवनवीन विषयांवर आधारित अनेक मराठी चित्रपट (Marathi movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वेड’ या चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आल्याचं म्हटलं जातं. आता लवकरच ‘शॉर्ट अँड स्वीट’ (Short and Sweet) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या […]