Coming home : वॉर्नर म्युझिक इंडिया आणि प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते महावीर जैन (Mahavir Jain) यांची निर्मिती असलेलं कमिंग होम हे अँथम 29 सप्टेंबरला अमेरिकेत लॉंच करण्यात आलं आहे. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar), अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, मानुषी छिल्लर, सिद्धांत चतुर्वेदी आणि मिस युनिव्हर्स हरनाज कौर यांनी हे कमिंग होम गीत लॉंचं केलं. हे […]
Jawan Collection: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shahrukh Khan) ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हटले जाते. पण आता ‘पठाण’ (Pathan) आणि ‘जवान'(Jawan) नंतर तो अॅक्शनचा बादशहा बनला आहे. वर्षातील दोन सर्वात मोठे चित्रपट देणारा शाहरुख खान लवकरच ‘डिंकी’च्या (dinky) माध्यमातून तिसरा धमाका देणार आहे. बॉक्स ऑफीसवरील ‘जवान’ची क्रेझ काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. 24 दिवसांनंतरही ‘आझाद’ आणि ‘विक्रम […]
Yaariyan 2 : यारियां 2 (Yaariyan 2) च्या टीझरने लोकांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. त्या दरम्यान या चित्रपटातील कलाकार चित्रपटाविषयी विविध व्यासपीठांवर बोलत आहेत. त्यामध्ये अभिनेता मीझान जाफरीने (Meezaan Jafri) यारियां 2 च्या निमित्ताने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या भावंडांसोबतचा खास बॉंड शेअर केला आहे. काय म्हणाला मीझान जाफरी? मीझान जाफरीचा मलाल चित्रपटातील अभिनय […]
Dil Dosti Deewangi: हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) आणि वेगवेगळ्या भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची (Surekha Kudchi) या दोन मात्तब्बर (Marathi Movie) कलाकारांचा रोमॅण्टीक अंदाज आगामी ‘दिल दोस्ती दिवानगी’ (Dil Dosti Deewangi ) या चित्रपटात पहायला मिळणार आहे. View this post on Instagram […]
Aatmapamphlet : ‘आत्मपॅम्फ्लेट’(Aatmapamphlet) चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यात या चित्रपटाच्या नावापासूनच लोकांची उत्सुकता वाढली आहे. त्यानंतर त्यांच्या ट्रेलरने देखील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2000 च्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयकडून मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत बदलता येणार नोटा त्यात अनेकांकडून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. त्यात […]
Gautami patil: आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. गौतमीचा डान्सचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हंटले की गोंधळ होणार हे समीकरण बनले आहे. (Social media) असाच काहीसा प्रकार नुकताच तिच्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाला होता. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता […]