Teaser Out Of Marathi movie Chauk : चौक म्हटलं की, आपल्याला आठवत ते वाहन, लाकांच्या येण्या-जाण्याची वर्दळ, वाद, भांडण किस्से, मिरवणुका आणि घटना. अशाच एका चौकाची कथा आता प्रक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया यांनी आज या चित्रपटाची पहिली झलक पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणली होती. आता या चित्रपटाचा […]
Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हे राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते. त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. त्यानंतर […]
Trailer Out of Insidious The Red Door: पॅट्रिक विल्सन यांची हॉरर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इनसिडियस’ त्यांच्या या फ्रेंचाईजीमधील ‘इनसिडियस: द रेड डोर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. विल्सन यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली होती. तर आता या चित्रपटाचा हॉरर आणि थ्रिलर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘इनसिडियस: द […]
नवी दिल्ली : बॉलीवूड बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची नात तसेच अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या (Aaradhya Bachchan) संबंधी याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे. फेक न्यूजविरोधात दिल्ली हायकोर्टामध्ये (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. View this post on Instagram A post shared by Amitabh Bachchan […]
Pamela Chopra Passes Away: बॉलिवूडची लोकप्रिय राणी मुखर्जीची सासू आणि दिवंगत दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा यांचा निधन झालंय. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पॅमेला यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीला मोठा धक्काबसला आहे. पॅमेला या एक उत्तम गायिका होत्या. त्यांनी यश चोप्रा यांच्या […]
Akanksha Dubey Suicide Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस सखोल करत आहेत. त्यातच अभिनेत्रीचा मृत्युपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. (Akanksha Dubey Death) या व्हिडीओत ती खूपच हमसून रडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच तिने समर सिंहवर आरोपही केले आहेत. तिचा हा रडालेला व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामचा (Instagram) शेवटचा […]