Boman Irani insta post : देशात दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींनी (Gandhi Jayanti) महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे केवळ भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात कोणत्याही व्यक्तीला महात्मा गांधींची ओळख पटवून देण्याची गरज नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गांधीजींवर आधारित एका […]
Lahore 1947: अभिनेता सनी पाजीने (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री मारली आहे. 11 ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार कमाई केली. लोकांमध्ये या सिनेमाची क्रेझ आजून देखील बघायला मिळत आहे. आजपर्यंत हा सिनेमा अनेक सिनेमागृहांमध्ये सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. […]
Mission Raniganj First Song out: बॉलीवूडचा खिलाडी कुमार (Khiladi Kumar) म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायम त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जात असतो. (Parineeti Chopra) खिलाडी कुमारने त्याच्या चाहत्यांना म्हत्वाची बातमी दिल्याचे बघायला मिळत आहे. (box office) एका सत्य घटनेवर आधारित खिलाडी कुमारचा आगामी सिनेमा ‘मिशन राणीगंज’मधील परिणीतीसोबतचा पहिला गाणं प्रदर्शित करण्यात आला. […]
12TH Fail Movie Trailer : मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांपुढे एक अनोखं स्थान निर्माण करणाऱ्या विक्रांत मेस्सीचे नाव जोरदार चर्चेत आहे. त्यानं हसीन दिलरुबामध्ये साकारलेली भूमिका आणि मिर्झापूर या सिरीयलमधील गुड्डू भैय्याचा लहान भावाची मुख्य भूमिका चाहत्यांच्या खूपच आवडल्याचे बघायला मिळाले होते. तसेच आता त्याच्या नव्या सिनेमाची जोरदार चर्चा रंगत आहे. View this post […]
Fighter: सुपर डायरेक्टर सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या तयारीत असताना दोघांची त्यांच्या नवीन सिनेमॅटिक (Cinematic) प्रवासाला सुरुवात करत केली आहे. सध्या ‘फायटर’ (Fighter Movie) ची टीम इटलीमध्ये दोन डान्स शूट करत असून याची एक खास झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे. View this post on […]
Me Nathuram Godse Boltoy Marathi Play: गेल्या काही वर्षांपासून मराठी रंगभूमीवर वादग्रस्त ठरलेलं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ पुन्हा एकदा रंगभूमीवर नव्याने येत आहे. (Social media) एकाच वेळी येऊ घातलेल्या या दोन नाटकांमुळे ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असे चित्र रंगभूमीवर बघायला मिळणार आहे. यावरून वादाचे प्रयोग रंगण्यास सुरुवात झाली आहे. याअगोदर मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे […]