Tiger 3 Trailer: ‘ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार भाईजानच्या टायगर-3 ’चा ट्रेलर

  • Written By: Published:
Tiger 3 Trailer

Tiger 3 Trailer: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. आता भाईजानचा (Bhaijaan) टायगर 3 चा ट्रेलर नेमका कधी येणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. (Social media) परंतु आता टायगर 3 चा ट्रेलर नेमका कधी येणार याची तारीख समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


आदित्य चोप्रा टायगर 3 चा ट्रेलर लॉंच करण्याची जोरदार तयारी सध्या सुरु होणार आहे. आदित्य चोप्रा 16 ऑक्टोबर दिवशी भाईजान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर 3 चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘टायगर 3’ यावर्षी दिवाळीच्या मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. यामुळे टायगर 3 च्या माध्यमातून भाईजान पुन्हा एकदा बॉक्स ऑफीस धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

Gayatri Joshi: किंग खानच्या जवळील अभिनेत्रीचा अपघात; Video Viral

‘एक था टायगर आणि टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या यशाने आदित्य चोप्राचा विश्वास दृढ केला की, तो कबीर उर्फ हृतिक रोशन आणि पठाण उर्फ किंग खान यांना त्याच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सामील करू शकणार आहेत. याबद्दल यशराज फिल्म्सने आज त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया याबद्दलची माहिती समोर आली आहे. ते आदित्य चोप्रा YRF स्पाय युनिव्हर्स ची एक अनोखा वीट रचत आहे आणि भाईजान आणि कतरिना कैफ अभिनीत टायगर 3 हा पुढचा मोठा सिनेमा असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केले आहे. ‘टायगर 3’ यावर्षी दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us