Mahima Chaudhry Mother Death: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. (Mahima Chaudhry Mother Death ) अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं निधन झालं आहे. चार दिवसांपूर्वी त्यांचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आईच्या निधनाने महिमावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमासोबत तिची मुलगी अरियानाचीही रडून रडून वाईट अवस्था […]
Marathi Natak: मराठी मनावर गारूड केलेलं ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांच्या अफलातून अदाकारीनं गाजलं. (Marathi Natak) आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांची जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करायला एकत्र आली आहे. आगामी सुमी आणि आम्ही या नाटकातून ही […]
Sana Khan Video Viral: सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. दरवर्षी रमजानमध्ये (Ramadan ) बाबा सिद्दीकी इफ्तार पार्टीचे (Baba Siddiqui Iftar Party) आयोजन करतात, त्यांच्या या पार्टीला अनेक मोठे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. (Video Viral) या पार्टीला भाईजान, शाहरुख खान, शहनाज गिलसोबतच अनेक मोठं मोठे सेलिब्रिटी […]
R Madhavan Son Gets Medals For India: बॉलिवूड कलाकार आणि त्यांची मुलं नेहमीच सोशल मीडियावर (Social media) चर्चेला येत असतात. अनेक स्टार किड्स आपल्या आई- बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे दिसून येत आहे. पण अभिनेता आर माधवनच्या (R Madhavan) बाबतीत मात्र असं घडले नाही. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या […]
Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली व निकालही घोषित झाला आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणीनंतर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीत प्रशांत दामले (Prashant Damle) विजयी ठरले आहेत. दामलेंचे वर्चस्व या […]
Apurva Nemlekar Brother Passed Away : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अभिनेत्रीच्या धाकट्या भावाचे नुकतेच निधन झाले. ‘शेवंता’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा लहान भाऊ ओमकार नेमळेकर (Omkar Nemlekar) याचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी कार्डियाक अरेस्टमुळे त्याने अखेरचा श्वास घेतला. View […]