Oscar 2024 : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर हा हॉलिवूड चित्रपटांसाठी असला तरी जगभरातून अनेक चित्रपट ऑस्करसाठी पाठवले जातात. यावर्षी नाटू नाटू आणि द एलिफंट व्हिस्परर्स या भारतीय कलाकृतींना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, आता 2024 च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी (2024 Oscars) भारतातून वेगवेगळ्या भाषांतून प्रवेशिका येऊ लागल्या […]
KG George passed away : मल्याळम चित्रपटसृष्टीतील (Malayalam movie) प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज (KG George) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. रविवारी कक्कनाड येथील वृद्धाश्रमात त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पक्षाघाताचे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 1998 मध्ये आलेला इलावनकोट देशम हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता. पंचवदीपलम, इराकल, यवनिका, अॅडम्स […]
Sumit Arora : भारतीय सिनेमासृष्टीच्या जगात लेखकांना एक वेगळं स्थान आहे. अनेकदा एखाद्या प्रोजेक्ट मागचा चेहरा बनून ते राहतात पण सुमित अरोरा (Sumit Arora) हा लिखाणाच्या क्षेत्रातील एक चमकता तारा म्हणून ओळखला जात असतो. (Jawan Movie ) 2023 हे त्याच्यासाठी हॅटट्रिक वर्ष बनले आहे. (Shah Rukh Khan) ‘दहाड’ आणि ‘गन्स आणि गुलाब’ या दोन ब्लॉकबस्टर […]
Parineeti-Raghav Wedding: परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये परिणीती-राघव यांचा मेहंदी सोहळा पार पडला. आता हे कपल जयपूरला पोहोचले आहेत. जयपूरला एअरपोर्टवरून बाहेर आल्यावर परिणीती आणि राघवचे धमाकेदार वेलकम करण्यात आले आहे. या दोघांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी अनेक सेलेब्रिटी जयपूरला दाखल होत […]
Shankar Movie: बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) हे त्याच्या सिनेमांनी चाहत्यांचे कायम मनोरंजन (Entertainment) करत असताना बघायला मिळतात. (Shankar Hindi Movie) त्यांच्या आगामी सिनेमाची देखील चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. आशुतोष यांनी त्यांच्याआगामी सिनेमाची घोषणा केली आहे. त्यांच्या या नव्या सिनेमाचं नाव ‘शंकर’ (Shankar) असे असल्याचे त्यांच्या पोस्टमध्ये बघायला मिळत आहे. […]
Rashmika Mandana Look: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘एनिमल’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सिनेमाची चाहत्यांना देखील मोठी अतुरता लागल्याचे बघायला मिळत आहे. 1 डिसेंबर दिवशी हा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लुक (First look) समोर येत आहेत. नुकताच सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. यामध्ये सिनेमाची मुख्य अभिनेत्री […]