मुंबई : लॉकडाउननंतर बॉलिवूडचं बॉक्स ऑफिस मंदावल होते. त्यानंतर दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचा ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’ रिलीज झाला. वेळोवेळी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. मात्र त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला. या चित्रपटाने चांगली कमाई केली. आता या चित्रपटाचा दूसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणारआहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी […]
कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राहुल गांधी यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात (Cambridge University केलेले भाषण चर्चेचा विषय बनले आहे. पेगाससच्या माध्यमातून त्यांच्या फोनची हेरगिरी करण्यात आल्याची माहिती स्वत: खुद्द गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी विद्यापीठातील भाषणात भारतातील लोकशाही धोक्यात आहे. पंतप्रधान […]
मुंबई : सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांसाठी गुन्हेगार दिवसेंदिवस नवीन प्रकाराचा अवलंब करत आहेत. आता गुन्हेगांरी चक्क बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरुन क्रेडिट कार्ड (Credit Card) बनवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली. (Credit Card Fraud) याप्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली. एका टोळीने अनेक बॉलिवूड अभिनेते […]
भारतामध्ये 2018 साली ‘मी टू’ ( Me Too ) आंदोलन सुरु झाले होते. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ( Tanushree Datta ) या प्ररणाची सुरुवात केली होती. या आंदोलनामध्ये महिलांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या शोषणाबाबात माहिती दिली होती. त्यांना कामाच्या ठिकाणी कशा प्रकारे वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते याची आठवण त्यावेळी अनेक अभिनेत्रींनी सांगितली होती. आता या […]
सिडनी : दिग्दर्शक प्रविण तरडे सध्या त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांच्यासह ॲास्ट्रेलियाला गेले आहेत. यावेळी त्यांनी ॲास्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील जगविख्यात सिडनी ॲापेरा हाऊस येथून आपला एक अनुभव शेअर केला आहे. सिडनीतील ॲापेरा हाऊसमध्ये त्यांनी ईटालियन ॲापेरा पाहिला. त्याचा अनुभव आणि ॲापेरा म्हणजे काय ? हे सांगितले. https://fb.watch/j1uLUzcp5d/ यावेळी प्रविण तरडे म्हणाले की, ‘नाटक करणाऱ्या, लिहीणाऱ्या, […]
मुंबई : नेहमी प्रमाणे दिग्दर्शक परेश मोकाशी आणि झी स्टुडिओज हे ‘वाळवी’च्या माध्यमातून ते असाच एक वेगळा विषय घेऊन आले आणि प्रेक्षकांनाही हा थ्रिलकॅाम प्रचंड आवडला. त्यांनी तो अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. आता चित्रपटाला 50 दिवस पुरण झाले आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना फक्त 99 रूपायात पाहायला मिळणार आहे. ही ऑफर फक्त एका आठवड्यासाठी लागू […]