Lucky Ali : प्रसिद्ध गायक लकी अली यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने दावा केला होता की ‘ब्राह्मण’ हा शब्द ‘अब्राहम’ वरून आला आहे. त्यामुळे लकी अली हे या पोस्टमुळे वादात सापडले आहेत. लकी अलीच्या या पोस्टवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर लकी अली यांना ती पोस्ट स्वतःच डिलीट करावी लागली […]
Aditya Narayan Social Media Break : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायण (Aditya Narayan) कायम चर्चेत असतो. आपल्या गाण्याने आदित्यने बॉलिवूडमध्ये स्वत:ची मोठी ओळख निर्माण केली आहे. पण आता त्याने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. ( Instagram Post) एक खास पोस्ट शेअर करत त्याने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. View this post on […]
Juhi Chawla: अभिनेता सलमान खानला (salman khan) एकेकाळी अभिनेत्री जुही चावलाशी (Juhi Chawla) लग्न (Marriage) करायचं होतं. एवढंच नाही तर सलमान लग्नाकरिता जुहीच्या बाबांना देखील जाऊन भेटला होता. मात्र जूहीच्या बाबांनी आपल्या भाईजान ला मात्र नकार दिला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खानने याचा मोठा खुलासा केला होता आणि त्याचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल […]
Anant Ambani Birthday Bash With Radhika Merchant : भारतातील सर्वात मोठे उद्योगपती म्हणून अंबानी कुटुबांची (Ambani Family) यांची ओळख आहे. नुकताच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (NMACC) मोठ्या थाटात उद्धाटन सोहळा पार पडला. आता अनंत अंबानीने (Anant Ambani) राधिका मर्चंटबरोबर (Radhika Merchant) दुबईत (Dubai) बर्थडे सेलिब्रेशन केले आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी […]
Deepak Dobriyal : दीपक डोबरियाल (Deepak Dobriyal) हा नुकताच अजय देवगणच्या ‘भोला’ (Bholaa ) या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात दीपक आश्र्वस्थामा खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे, त्याच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध दिसून आला आहे, (Deepak Dobriyal Movie) छोट्या पडद्यावर कॉमिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला दीपकला नव्या अवतारात पाहून चाहत्यांनाही आश्चर्य वाटले आहे. या भूमिकेसाठी त्याची तयारी आणि […]
Madhur Bhandarkar and Milind Shinde : बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांनी दिलेल्या लेट्सअप च्या मुलाखतीत ‘सर्किट’ (Circuit) या सिनेमाविषयी मोठा खुलासा (New Film) त्यांनी केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक ही मधुर भांडारकर (Director Producer Madhur Bhandarkar) यांची ओळख आहे. ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’सारखे वेगळ्या विषयांवरचे चित्रपट देणाऱ्या […]