मराठी दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे ( Nagaraj Manjule ) हे आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनय शैलीसाठी ओळखले जातात. सामाजिक आशय असणारे व त्यातून समाजाचे प्रबोधन होणार सिनेमा नागराज मंजुळे बनवत असतात. आता त्यांनी कुस्तीपटू खाशाबा जाधव ( Khashaba Jadhav ) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. खाशाबा जाधव यांनी कुस्ती खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदा […]
मुंबई : भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट (Dadasaheb Phalke Award) महोत्सव २०२३ पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत झाला. या सोहळ्यात उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स निर्मित (Anushka Motion Pictures) अभिजित दळवी लिखित, दिग्दर्शित ‘कालसर्प’ या लघुपटाला (Kalsarp Short Film) सर्वोत्कृष्ट लघुपटाचा […]
मुंबई :‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता सुबोध भावे हा मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री कोण असणार याची उत्सुकता संपली आहे. कारण प्रियदर्शनी इंदलकर ही फुलराणीची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर आता या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. हिरवे-हिरवे असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं मूळ बालकवी म्हणजे […]
मुंबई : मुंबईमध्ये नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याला दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्काराचं मुख्य आकर्षण राहिलं ते बॉलिवूडचं क्यूट आणि पावर कपल मानले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट. कारण या दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 या दोघांनाही प्राप्त झाला. रणबीर कपूरला ब्रम्हास्त्र चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा भूलभुलैया 2 हा चित्रपट गेल्याकाही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आलेला चित्रपट आहे. त्यानंतर आता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्री बुकिंग सुरू झाली आहे आणि हा चित्रपट विकल्या गेलेल्या शोमध्ये ओपनसाठी सज्ज आहे. Maharashtrachi Hasyajatra : कमाल गायलंस मित्रा, […]
मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का-बुक्की झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील चेंबूर फेस्टिवल या लाईव शो दरम्यान ही धक्का-बुक्की करण्यात आली आहे. या धक्का-बुक्कीचा व्हिडीओ सध्या सोशन मिडीयावर व्हायरल होत आहे. या धक्का-बुक्कीनंतर सोनू निगमला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये त्याच्या टीम मधील एक जम जखमी झाला आहे. या धक्काबुक्कीनंतर सोनू निगमने पहिली […]