मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा भूलभुलैया 2 हा चित्रपट गेल्याकाही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आलेला चित्रपट आहे. त्यानंतर आता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्री बुकिंग सुरू झाली आहे आणि हा चित्रपट विकल्या गेलेल्या शोमध्ये ओपनसाठी सज्ज आहे. या बुकिंग गुणोत्तर पाहता वरुण धवनच्या […]
बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पाच दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. बिग बी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. ७० ते ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. आज त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाला ५४ वर्ष झाली […]
वॉशिंग्टन : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) चा डंका आता हॉलिवू़डमध्येही वाजत आहे. ती ग्लोबल स्टार झाली आहे. तर गेल्या काही काळापासून ती मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. आता तीच्या हॉलिवू़डपट ‘लव अगेन’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रियंकाच्या चाहत्यांना तिला लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणा आहे. ‘लव अगेन’ या चित्रपटामध्ये प्रियंका […]
मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) यांचे आदिल खान (Adil Khan) यांच्या सोबत लग्न झाले होते मात्र लग्नानंतर आदिल खान यांनी राखी सावंत यांच्यावर अत्याचार आणि घोर अन्याय केला आहे. याच्या निषेधार्थ उद्या (16 फेब्रुवारी) रिपब्लिकन पक्षाच्या (RPI) वतीने ओशिवरा पोलीस ठाणे जोगेश्वरी पश्चिम येथे आरोपी आदिल खान याच्या विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात येणार आहे […]
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी आज व्हॅलेंटाईन डेनिमित्त (Valentine’s Day) चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या ‘मूड बना लिया’ गाण्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. अमृता फडणवीस सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. विविध पोस्ट त्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. त्या एक उत्तम […]
बर्न : स्वित्झर्लंडने चित्रपट निर्माते यश चोप्रांना आदरांजली वाहिली आहे. यश चोप्रा यांनी चित्रपटांतून स्वित्झर्लंडचं सौंदर्य भारतीयांसमोर आणलं. तर आता नेटफ्लिक्स बॉलिवूडचे सर्वात जुने प्रोडक्शन हाऊस यश राज फिल्म्ससोबत ‘द रोमॅंटिक्स’ नावाची डॉक्यूमेंट्री रिलीज करणार आहे. ही रोमॅंटिक चित्रपटांवर बनलेली एक डॉक्यूमेंट्री आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी ही डॉक्यूमेंट्री मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे ती […]