मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण चित्रपट (Movie Pathaan) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. त्याचा संग्रह दिवसेंदिवस वाढत आहे. देशाव्यतिरिक्त जगभरात विक्रमी कमाई करण्यात ‘पठाण’ मग्न आहे. (Pathaan Box office Collection) आता चित्रपटाच्या कलेक्शनबाबत ताजी आकडेवारी समोर आली आहे. या सिनेमाने दोन आठवड्यात 901 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने […]
मुंबई : ‘सध्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठान (Pathaan) सिनेमा तुफान चाललाय. यानिमित्ताने पठाणी किंवा पश्तून परंपरेची आठवण काढली जातेय. शहारुखचं कुटुंब याच पश्तुनी परंपरेशी नातं सांगतं. त्याचे वडिल मीर ताज मोहमद खान पश्तून होते. गांधीजींचे अनुयायी खान अब्दुल गफार खान उर्फ बादशहा खान यांना त्यांनी आपला नेता मानलं होतं. बादशहा खान यांच्या खुदा-ई-खिदमतकार […]
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान नुकताच नॉव्हेलिस्ट आणि कॉलमिस्ट शोभा डे यांचं नवील पुस्तक इन्सेंटिएबल – माय हंगर फॉर लाइफच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. योवेळी त्याला विचारण्यात आलं की, शोभा डे यांची भूमिका कोणती अभिनेत्री करू शकेल ? यावर त्याने आलिया भट्, दीपिका पादुकोन आणि प्रियंका चोप्राचं नाव घेतलं. यावेळी स्वतः शोभा डे […]
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभुच्या शाकुंतलम चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. काही दिवसांपुर्वी निर्मात्यांकडून ही माहिती देण्यात आली होती की, ‘आम्हाला वाईट वाटतय की, आम्ही शाकुंतलम चित्रपट 17 फेब्रुवारीला रिलीज करू शकणार नाही. तर लवकरच आम्ही चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करू’. त्यानंतर आता […]
मुंबई : टीव्ही क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor) एन्टरटेंन्मेन्ट इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तीने अनेक टीव्ही शो, सिरीअल्स आणि चित्रपटांची निर्मिती केली आहे. तर 2017 मध्ये एकताने तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्यासोबत वेब सीरीजची निर्मिती करण्यासाठी ऑल्ट बालाजी (Alt Balaji App) ची सुरूवात केली होती. मात्र आता एकता कपूरने सोशल मिडीयावर एक […]
रेटिंग – 3.5 स्टार्स, प्रेरणा जंगम, चित्रपट समिक्षक मुंबई : जग्गु आणि ज्युलिएट या चित्रपटात मैत्री, प्रेम, थोडी फिलॉसॉफी, उत्तराखंडाचं नयनरम्य सौंदर्य आणि त्यात रंगणारी प्रेम कहाणी पाहायला मिळतेय. जग्गु आणि जुलिएटचा वळणा वळणाचा, उंच भरारी घेणारा सुखकर प्रवास रंजक आहे. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटात कॉमेडी, रोमान्स, ड्रामा, भाव भावना यांचा मेळ पाहायला मिळतो. […]