शाहरुख खानचा ( Shahrukh Khan ) पठान ( Pathan ) या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात तब्बल 950 कोटींची कमाई केली आहे. यशराज फिल्म्सने हा सिनेमा निर्मित केलेला असून सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. शाहरुख खानच्या पठाण या सिनेमाने देशभरात वाद निर्माण झाला होता. तरी सुद्धा या सिनेमाने जोरदार कमाई केलेली आहे. तर या […]
मुंबई : अभिनेता ललित प्रभाकर आणि गौरी नलावडे यांचा ‘टर्री’ हा चित्रपट 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर आता या चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचं नाव ‘ये ना तू आता’ असं आहे. या गाण्याला प्रफुल्ल स्वप्निल यांनी संगीत दिलं आहे. रोहीत शाम राऊत यांनी हे गाणं गायलं असून […]
मुंबई : ‘बिग बॉस 16’ (Big Boss 16) चा विजेता घोषित झाला आहे. रॅपर म्हणून प्रसिद्ध असलेला एमसी स्टॅनने (MC Stan) हा शो जिंकला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी लोक अत्यंत उत्सुक होते. फायनलच्या दिवशी सुरुवातीला असे वाटले की एमसी स्टॅन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र असे काही घडले […]
मुंबई : दरवर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हण सेंटर याठिकाणी ‘यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ चे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे याही वर्षी या ‘यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ ला आजपासून सुरूवात होत आहे. यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे आयोजन गेल्या 13 वर्षांपासून केले जात असून हे या महोत्सवाचे 13 वे वर्ष आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या […]
मुंबई : पठाण सिनेमा सुपर- डुपर हीट झाल्याने बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) अनेकांनी अभिनंदन केले. मात्र सध्या शाहरुख सिनेमामुळे नव्हे तर त्याच्या एका महागड्या घड्याळामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे तुम्ही या घडाळ्याच्या किंमतीत एक चक्क बंगला खरेदी करू शकता. हे ऐकूनच तुम्हाला समजले असले की या घडाळ्याची किंमत काय असेल. एका वेबसाइटनुसार […]
मुंबई : बिग बॉस 16 चा विजेता घोषित झाला आहे. रॅपर म्हणून प्रसिद्ध असलेला एमसी स्टॅनने (MC Stan) हा शो जिंकला. एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी त्याला बिग बॉस 16 चा विजेता बनवले. सलमान खानने स्टॅनचे अभिनंदन केले. या रॅपरला बक्षीस म्हणून 31 लाख रुपये मिळाले. याशिवाय बक्षीस म्हणून एक जबरदस्त कारही मिळाली आहे. बिग बॉसच्या इतिहासात […]