सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ‘पठाण’ ( Pathan ) या सिनेमाने देशात आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. या सिनेमाने जगभरता आजपर्यंत ९४६ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा आज १००० कोटींचा टप्पा पार करेल. या सिनेमात शाहरुख खान ( Shahrukh Khan ) मुख्य भूमिकेत आहे. चौथ्या रविवारी ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा दमदार […]
बॉलिवूड किंग शाहरुख खान (Bollywood King Shah Rukh Khan) याचा ‘पठाण’ (Pathan) हा चित्रपट चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर (box office) छप्परफाड कमाई करत आहे. पठाणने बॉक्स ऑफीसवर 988 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने चौथ्या शनिवारी पठाणने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली. या […]
नवी दिल्ली : युनिसेफ-भारताने शनिवारी हिंदी चित्रपट अभिनेता आयुष्मान खुराना याची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली. 38 वर्षीय बॉलीवूड अभिनेत्याने यापूर्वी युनिसेफ-इंडियासाठी ‘सेलिब्रेटी अॅडव्होकेट’ म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय राजदूत म्हणून, खुरान प्रत्येक मुलाचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी युनिसेफला मदत करेल. आयुष्मान खुराना म्हणाले की, युनिसेफ इंडियाचा राष्ट्रीय राजदूत या नात्याने मुलांच्या हक्कांसाठी माझी वकिली पुढे […]
नवी दिल्ली : प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते नंदामुरी तारकरत्न (39) यांचे शनिवारी निधन झाले. अलीकडेच तारकरत्न युवागलम पदयात्रेत सहभागी होत असताना गंभीर आजारी पडले होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना प्रथम कुप्पम रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना विशेष रुग्णवाहिकेतून बंगळुरू येथील नारायण हृदयालय रुग्णालयात चांगल्या उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 23 दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने (Central Election Election Commission) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिलं आहे. हा निकाल आल्यानंतर अभिनेत्री कंगणा रनौतने (Actress Kangana Ranaut) ‘वाईट कर्म केल्यास देवांचा राजा इंद्रालाही सिंहासन सोडावं लागतं. ते तर फक्त एक नेते आहेत. जेव्हा त्यांनी अन्याय करत माझ घर तोडलं होतं. मला […]
मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. मिर्झापूर फेम ज्येष्ठ अभिनेते शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचे शुक्रवारी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिर्झापूर या लोकप्रिय वेब सिरीजमधील व्यक्तिरेखेसाठी शाहनवाज प्रधान ओळखले जात होते. 56 वर्षीय शाहनवाज प्रधानने वेब सीरिजमध्ये गुड्डू भैय्या (अली […]