मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ‘पठान’ (Pathan) या सिनेमाने देशात आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. या सिनेमाने जगभरता आजपर्यंत 1006 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमाने 1000 कोटींच्या पुढे वाटचाल सुरू केली आहे. या सिनेमात शाहरुख खान ( Shahrukh Khan ) मुख्य भूमिकेत आहे. चौथ्या रविवारी ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा […]
मुंबई : सर्वांचा भाईजान सलमान खानचा एक व्हिडीओ पाहून सध्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ते उदास झाले आहेत. भाईजानला नेमकं काय झालं, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. हे व्हिडीओ आणि फोटो वांद्रे इथल्या दवाखान्या बाहेरचे आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सलमान त्याच्या नेहमीच्या स्वॅगमध्ये दिसला नाही. उलट तो आजारी असल्यासारखा वाटला. त्याच्या चेहऱ्यावर […]
नवी दिल्ली : मराठीतील विक्रमवीर अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले आणि नाट्य-चित्रपट दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी रंगभूमीसाठी हा भाग्याचा दिवस ठरला आहे. हा सन्मान स्विकारताना प्रशांत दामले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले, […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आता ती पुन्हा मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही कथा एका आईची आहे. जी कोलकाता सोडून नॉर्वेमध्ये आपले मुलं आणि पतीसोबत राहते. पण मग असे काही घडते की ती आपल्या मुलांसाठी संपूर्ण देशाविरुद्ध […]
महाराष्ट्राची हास्य जत्रामधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे. व्हायरल व्हिडिओमध्ये प्राजक्ता आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या बंगळुरूतील आश्रमात दिसत आहे. तिथे तिने प्रवचनालाही हजेरी लावली होती. प्रवचनादरम्यान तिने श्री श्री रविशंकर यांना विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर सध्या जोरदार व्हायरल झालंय. […]
“मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही.” अशी प्रतिक्रिया कंगना रणौत यांच्या कौतुकावर जावेद अख्तर यांनी दिली आहे. काही दिवसापूर्वी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानवर टीका केली होती. दहशतवादाचा मुद्दा अधोरेकीत करत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. हेही वाचा : Live Blog | Thackeray Vs Shinde : […]