अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ( Rakul Preet Singh ) हीचे अलिकडे कंडोम ( Condom ) विषयचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यावर अनेक लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. रकुल प्रीतचा छत्रीवाली ( Chhatriwali ) हा सिनेमा काही दिवासंपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा कंडोम वापरण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करतो. यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये कंडोम […]
मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) यांचा ‘आत्मपॅम्फ्लेट’ (Atmapamphalet) सिनेमाचं बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग झालं. त्यावेळी आलेला अनुभव मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) यांनी शेयर केलाय. त्यांनी लिहिलंय कि.. ‘बर्लिनमध्ये अमराठी लोकांनी Atmapamphalet इतकी एन्जॉय केली की सिनेमा संपल्यानंतरही खूप काळ टाळ्यांचा गजर चालूच होता!’ ‘आपली मराठी माणसं, आपला देश ह्याचं कौतुक मोलाचं आहेच पण […]
पुणे – तंत्रज्ञान अतिशय पुढे जात असताना व्हर्च्युअल रियालिटी ( VR) तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती पुणेकर करत असून हा चित्रपट स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा ऐतिहासिक चारित्रपट असणार आहे, अशी माहिती सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संचालक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण (Yogesh Soman) म्हणाले, सावरकर यांच्या […]
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films ) पठान ( Pathan ) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1009 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. चौथ्या गुरुवारी ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर […]
“मोगलांनी चुकीचं केलं असेल तर लाल किल्ला, ताजमहाल कुतूब मिनार पाडून टाका” असं वक्तव्य ताज या आगामी वेबसिरीजमध्ये मुघल सम्राट अकबरची भूमिका साकारणारे नसरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान केले आहे. ते म्हणाले की मध्ययुगीन इतिहासातली राज्यकर्ते कोणत्याही कारणास्तव खलनायक बनवतात. View this post on Instagram A post shared by ZEE5 (@zee5) यावेळी बोलताना […]
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ( Raj Kapoor Award ) तसेच व्ही. शांताराम जीवनगौरव ( V Shantaram Award ) आणि विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) यांनी […]