मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या एसएस राजमौली यांच्यासह अमेरिकेमध्ये आहे. 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्कर अवॉर्डसाठी ते अमेरिकेत गेले आहेत. त्यांच्याकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर राम चरणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर चे प्रसिद्ध गाणे ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एमएम केरावनी यांच्या या गाण्याला 95 […]
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावलाय, अशा धमकीचा फोन एका अज्ञाताकडून नागपूर पोलिस कंट्रोलला आल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. काल नागपूर पोलिसांना धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीच्या फोननंतर पोलिस यंत्रणेची झोप उडाली असून पोलिसांकडून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. अज्ञात […]
Priyanka Chopra Citadel First Look : बॉलिवूड देसी आणि हटके गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chpra) तिच्या आगामी ‘सिटाडेल’ (Citadel) या वेबसीरिजची पहिली झलक चाहत्यांना शेअर केली. या वेबसीरिजमध्ये देसी गर्ल ही एका गुप्तहेराच्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. येत्या २८ एप्रिल दिवशी या वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागांचा प्रीमियर पाहायला आहे. View this post on Instagram […]
मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films ) पठान ( Pathan ) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1021.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. पाचव्या सोमवारी ‘पठान’ने […]
कराची : पाकिस्तानी टिव्ही अभिनेत्री उष्ना शाह (Ushna Shah) विवाह बंधनात अडकली. पाकास्तानी गोल्फ प्लेयर हमजा आमीनशी तिने निकाह केला. तिच्या या निकाहचा फोटो तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला. पण तीच्या या पोस्टवर पाकिस्तानी ट्रोलर्सने तिला ट्रोल केले. कारण उष्नाने केलेला निकाहमधील तिचा पेहराव. View this post on Instagram A post shared by Ushna […]
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. त्यांना जाऊन एक वर्ष झाले असले तरी लतादीदी या आपल्यातच असल्याचे त्यांचे चाहते म्हणत असतात. अशा या कलाकराचा अपमान कोणीही सहन करणार नाही. सोशल मीडियावर काही वर्षापूर्वी फेमस झालेल्या राणू मंडलने ( Ranu Mandal ) लतादीदींचा एकेरी उल्लेख करत […]