Jalna Lathi Charge: सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे जालन्यातील लाठीचार्जची. यमुळे संपूर्ण राजकीय वातावरण पेटल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी काही मराठी कलाकारांनी यावर प्रतिक्रिया द्यायला आता सुरूवात केली आहे. काल ‘आई कुठे काय करते’ या सिरियलमधील अभिनेत्री अश्विनी महागडे (Ashwini Mahangde) हिनं सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने या […]
Rishi Kapoor Birth Anniversary: मनोरंजन क्षेत्रातील लाडका ‘चिंटू’ अर्थात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस. (Rishi Kapoor) मनोरंजन क्षेत्रातील हटक्या अभिनेत्यांमध्ये ऋषी कपूर यांच्या नावाचा समावेश होतो. ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ दिवशी हिंदी सिनेमाचे दमदार सुपरस्टार राज कपूर (Raj Kapoor) यांच्या घरी झाला. फिल्मी वातावरणामध्ये वाढलेल्या ऋषी कपूर यांनी अगदी लहान […]
Anurag Kashyap: अनुराग कश्यप हा मनोरंजन क्षेत्रातील एक पप्रथितयश दिग्दर्शक आहे. त्याच्या सिनेमाचा चाहतावर्ग देखील चांगलाच मोठा आहे. अनुरागच्या सिनेमाना मिळणारा प्रतिसाद देखील कायम तुफानच असतो. अनुरागने मनोरंजनसृष्टीला एक अनोखं वळण दिल्याचे देखील बघायला मिळत असते. यासोबतच त्यानं कित्येक नवोदित कलाकारांना देखील संधी दिली आहे. View this post on Instagram A post shared […]
Chandramukhi 2 Trailer Out: मनोरंजन क्षेत्रातील ‘पंगाक्वीन’ अर्थात साईवांची लाडकी कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी ‘चंद्रमुखी 2’ (Chandramukhi 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आली आहे. चंद्रमुखी 2 या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी 2 बद्दल अनेक गोष्टींच्या चर्चना उधाण आले होते. अभिनेत्रीचा हा सिनेमा एक हॉरर आणि कॉमेडी […]
Rakhi Sawant: राखी सावंत (Rakhi Sawant) तिचा पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. आदिलने एका पत्रकार परिषदेत तिच्यावर खोटे आरोप केले होते. राखीच्या वकिलाने सांगितले की त्याने राखीच्या जिवलग मित्राविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. राखीच्या वकिलाने सांगितले की, आदिलची जामिनावर सुटका झाली असली तरी त्याने राखीबद्दल नकारात्मक […]
Amruta Khanvilkar : आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. अमृताने अनेक चित्रपटात काम केले. ‘चंद्रमुखी’मधली तिची भूमिका चांगलीच गाजली होती. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात तिने […]