मुंबई : आनंद पंडित यांचा ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर फक्त प्रेक्षकच नाही तर अनेक बॉलिवूडकरांकडून ‘किच्चा सुदीपच्या’ अंडरवर्ल्ड का कब्जावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये आनंद पंडित यांच्या जगभरात 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर […]
मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद सुरू आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीची पहिली पत्नी आलिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत व्हिडिओ शेअर करत आहे. यामध्ये नवाज आणि त्याचे कुटुंब तिच्याबरोबर आणि तिच्या मुलांबरोबर किती अमानुष वर्तन करत आहे हे सांगत आहे. आलियाने […]
मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. बहुप्रतिक्षित भोला चित्रपटाच्या ट्रेलर आणि चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर […]
अहमदनगर : बॉलिवूडचे अभिनेते सनी देओल यांच्या ‘गदर 2’ चित्रपटाचं शूटिंग अहमदनगर शहरात सुरू होत. यावेळी अनेकांनी आपली सनी देओल यांना भेटण्याची इच्छा पुर्ण केली. पण याच चित्रीकरणादरम्यान बॉलिवूडचे अभिनेते सनी देओल हेच थेट एका शेतकऱ्याला भेटले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. View this post on Instagram A post shared by […]
मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन जखमी हे एका शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन एका अॅक्शन सीनचं शूटिंग करत होते. पण अभिनेते अमिताभ बच्चन यांना दुखापत होण्याची ही काही पहिली […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतचं इम्तियज अलीचा बहुप्रतिक्षित चित्रपट चमकीलाचं शूटिंग पुर्ण केलं. या चित्रपटात पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून परिणीती आणि दिलजीत पहिल्यांदाच एकत्र दिसमार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग पंजाबमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये परिणीती अमरजोत कौर ही भूमिका साकारणार आहे. तर दिलजीत चमकीलाच्या […]