मुंबई : बॉलिवूड (Bollywood)क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर (Anupam Kher)यांनी […]
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री या कायम आपल्या अभिनयासह अन्य काही आवडीच्या गोष्टी करतांना दिसत असतात. असंच काहीचं धाडसी पाऊल उचललं आहे मराठमोळी अभिनेत्री स्नेहल तरडेंनी! (Snehal Tarde) सध्या स्नेहल ह्या ऑस्ट्रेलियाची सफरीवर आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये त्यांनी स्काय डायव्हिंग (Sky diving) केलं आहे. त्यांच्या या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. जागतिक महिला […]
पुणे : गेली ३४ वर्ष अखंडितपणे स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट (Prakash Dhere Charitable Trust) व गंगा लॉज मित्र मंडळ पुणे यांच्यावतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार दिले जातात. या वर्षीचा यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार (Yashwantrao Chavan Kala Jeevan Gaurav Award) सिने दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना जाहिर झाला […]
मुंबई : आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त महिलांवर आधारित असणाऱ्या चित्रपटाची घोषणा होणे म्हणजे चांगला योग. पण या चित्रपटाची घोषणा थेट सचिन तेंडुलकरने करणे हे त्याहून मोठा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की कोणत्या चित्रपटाची घोषणा झाली आहे.’बाईपण भारी देवा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. खुद्द सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल […]
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. शाकुंतलम असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट शकुंतला या महाकाव्यामधील महिले भोवती फिरणारी आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीमने महिला दिन सादर करण्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये समांथाचं शकुंतलाच्या […]
मुंबई : बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता ती आणकी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती विवाह बंधनात अडकली आहे. याबद्दल तिने स्वतः ट्वीट करत माहिती दिली होती. तीने सांगितले की, तीने समाजावादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा विवाह सोहळा […]