Wedding Reception : मनोरंजन क्षेत्रातील बॉलिवूड अभिनेत्री परिणीची चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच मिसेस चड्डा होणार आहे. चाहते त्यांच्या लग्नाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. येत्या २३ आणि २४ सप्टेंबर दिवशी ते लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर आल्याने चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा […]
Dil Dosti Diwanagi : ‘दिल दोस्ती दिवानगी’ या तिन्ही गोष्टी तारुण्यातल्या भावविश्वाच्या हळवा कप्प्यात प्रत्येकाने आपल्या मनाशी जपलेल्या असतात. यासोबत मैत्री, प्रेम, विश्वास या सगळ्यांचा नव्याने अर्थ उमगायला लागलेला असतो. या सळसळत्या तारुण्यातल्या काही मित्रांची गोष्ट आपल्याला ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा आगामी चित्रपट सांगणार आहे. ‘सनातन’च्या समर्थनात भाजप मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र […]
Sukhee Trailer: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कुंद्राच्या आगामी चित्रपट “सुखी”चा (Sukhee Hindi Cinema) बहुप्रतिक्षित ट्रेलर आज (6 सप्टेंबर) प्रदर्शित करण्यात आला असून शिल्पाचे चाहते यासाठी मोठे उत्सुक झाले होते. (Social media) शिल्पा तिच्या अष्टपैलुत्वासाठी आणि मनमोहक प्रतिभेसाठी ओळखली जाते. तिच्या “सुखी” मधील अभिनयाने तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. […]
Song Out Yaariyan 2: यारियां 2 च्या टीझरने लोकांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. आता या वर्षातील सर्वात मोठ्या कौटुंबिक म्यूजिकल सिनेमातील (Social media) यारियां 2 मधील “सिमरूं तेरा नाम”चे नव गाण प्रदर्शित करण्यात आला आहे सिनेमाच्या टीझरमध्ये गाण्यांसह सनी सनी गाण्याची झलक बघायला मिळाली होती. परंतु याशिवाय चित्रपटात आणखीही अनेक मनोरंजक गाणी आहेत […]
Fukrey 3 Trailer: यावेळी फुकरे सिनेमात चूचा, हनी आणि लाली देणार भोली पंजाबनला जोरदार टक्कर. खळखळून हसायला लावणारा ‘फुकरे ३’चा (Fukrey 3) ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मनोरंजनमधील हिट सिनेमाच्या यादीतील एक सिनेमा म्हणजे ‘फुकरे.’ या सिनेमाच्या दोन्ही भागांनी चाहत्यांची चांगलीच मने जिंकली होती. (Trailer Out ) आता या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच ‘फुकरे ३’ […]
TYFC Trailer Out : रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडींग’ चित्रपटानंतर आता ‘थॅंक यू फॉर कमिंग’ या चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा सुरू आहे. तसेच ‘वीरे दी वेडींग’ आणि ‘थॅंक यू फॉर कमिंग’ ची तुलना देखील होत आहे. कारण याही चित्रपटामध्ये पाच अभिनेत्रींची धम्माल पाहायला मिळणार आहे. तशीच ती ‘वीरे दी वेडींग’मध्ये करीना कपूर, सोनम कपूर आणि […]