मुंबई : ‘सर्किट’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे. वैभव तत्ववादी आणि ह्रता दुर्गुळे यांच्या या चित्रपटामध्ये मुख्य भुमिका आहेत. अत्यंत उत्कंठावर्धक कथानक या चित्रपटात असल्याचं टीझरवरून दिसतं. आता चित्रपटाचं रोमँटिक गाणं लाँच करण्यात आलं आहे. त्यात कॉलेजमध्ये प्रेमात पडणारे प्रेमिक ते लग्नानंतरचे पतीपत्नी असा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला […]
Lowrence Bishnoi Threat to Salman Khan : बॉलिवुडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान ( Salman Khan ) याच्या चौकशीचा आढावा मुंबई पोलिस घेणार आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची काल एका वृत्त वाहिनीने मुलाखत दाखवली होती. यानंतर ही सुरक्षा व्यवस्था वाढवायची का? याबाबत मुंबई पोलिस विचार करत आहेत. गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने काल एका वृत्तवाहिनीला […]
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर (Sameer Khakhar ) यांचे आज १५ मार्च रोजी निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर हे ७१ वर्षांचे होते. (Sameer Khakhar Passes Away) समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेत खोपडी या भूमिकेकरिता विशेष ओळखले जात असत. समीर […]
Honey Bee Attack On Actor Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे हे अभिनयासोबतच आपल्या सामाजिक कामासाठीदेखील ओळखले जातात. सयाजी यांनी अनेक हिंदी व मराठी सिनेमामध्ये काम केले आहे. परंतु त्यांना स्टारडम हे साऊथ इंडस्ट्रीतील सिनेमांमध्ये काम केल्याने मिळाले. परंतु अभिनयासोबतच ते पर्यावरण क्षेत्रामध्ये देखील सामाजिक काम करत असतात. असेच एके ठिकाणी कामानिमित्त गेले असता त्यांच्यावर […]
Satish Kaushik Death : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik Death) यांची 15 कोटी रुपयांसाठी हत्या केल्याचा दावा होत आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचाही आरोप होत आहे. त्यांच्या मृत्यू प्रकरणी बॉलिवूडमधून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणी […]
छोट्या पडद्यावरी कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्मा (Kapil Sharma) ओळखला जातो. त्याने आपल्या कपिल शर्माच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिकली. कपिल हा सध्या त्याच्या आगामी ‘ज्विगाटो’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कलाकार कोणतीही कसर सोडत नाहीत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कपिन शर्माने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. कपिलने एका मुलाखतीत सांगितले की, एक […]