KBC 15 : बिग बीं यांचा (Amitabh Bachchan) ‘कौन बनेगा करोडपती १५’ (Kaun Banega Crorepati 15) सध्या जोरदार चर्चेत आला आहे. पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग या हंगामामधील पहिला करोडपती बनणार आहे. नुकताच या एपिसोडचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये त्याने १ कोटी रुपये जिंकल्याची माहिती समोर आली […]
Jui Gadkari: मराठी अभिनेत्री जुई गडकरी सध्या जोरदार चर्चेत आहे. ‘ठरलं तर मग’ या सिरीयलमध्ये कायम तिचा हटके लूक बघायला मिळत असतो. यामध्ये जुई ‘सायली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. (Tharala Tar Mag Fame Jui Gadkari) मध्यंतरी आजारपणामुळे अभिनेत्रीने कलाविश्वातून छोटासा ब्रेक घेतल्याचे बघायला मिळाले होते. (Marathi serial) परंतु, ‘ठरलं तर मग’ या सिरीयलद्वारे तिने […]
Marathi Movie Teaser : ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचा जबरदस्त टिझर (Marathi Movie Teaser) सोशल मीडियावर अखेर झळकला आहे. इतके दिवस ज्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्याचा टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. Jilbi Movie: प्रसाद ओक घेऊन येतोय; गोडवा […]
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांची सध्या जोरदार लगीनघाई सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचा अखेर शुभमुहूर्त ठरला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शुभविवाह २३ आणि २४ सप्टेंबर दिवशी पार पडणार आहे. […]
Jilbi Mrathi Movie: ‘जिलबी’ … नाव उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. चवदार लुसलुशीत जिलबी आपल्या संगळ्यांनाच आवडते. (Mrathi Movie) अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ (Jilbi Mrathi Movie) आपला मनाचा गोडवा वाढविण्यासाठी आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak), स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका […]
Ankush Chaudhary : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून एक आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळा लोकमान्य टिळक रुग्णालयात साजरा झाला. रेल्वे अपघातात एक पाय आणि एक हात गमवावा लागलेल्या परिचारिका प्रिया वाखरीकर यांना अभिनेता अंकुश चौधरीने राखी बांधून औक्षण केले. प्रिया वाखरीकर यांच्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावर्षीचा रक्षाबंधन सण त्यांच्या कायम स्मरणात राहील […]