मुंबई : अभिनेता अदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट गुन्हेगारीवर आधारित थरारपट चित्रपट आहे. अभिनेता अदित्य रॉय कपूर या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये दिसणार आहे. अदित्य पहिल्यांदाच अशी दुहेरी भूमिका साकारणार आहे. यावेळी तो अत्यंत वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ‘गुमराह’ या चित्रपट गुन्हेगारीवर आधारित थरारपट चित्रपटाचा टीझर बुधवारी 1 मार्चला रिलीज […]
मुंबई : अजय देवगणचा आगामी चित्रपट भोला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या दरम्यान आता अजय देवगण थेट भारत-ऑस्टेलिया एकदिवसीय सामन्यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाला चिअर्स करायला गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सामना पाहण्याचा आनंद घेतच त्याने आपल्या आगामी चित्रपट भोलाचं प्रमोशन केलं. अजय देवगणचा आगामी चित्रपट भोलाबद्दल सांगायचं झालं तर ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर […]
प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक रेटिंग – 3 स्टार्स मुंबई : आपल्या मुलांपासून दुरावलेली आई आणि आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठीचा त्या आईचा लढा मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटात पाहायला मिळतो. काही वर्षांपूर्वी नॉर्वेमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यासोबत घडलेली घटना देशभरात प्रसिद्ध झाली होती. ज्यात नॉर्वेच्या बाल कल्याण सेवांनी त्या जोडप्याच्या मुलांना त्यांच्या आई–वडिलांपासून दूर केलं होतं. […]
मुंबई : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील तेवढीच गाजली. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटकांचे अनेक प्रयोग नुकतेच राज्यात विविध ठिकाणी पार पडले आहेत. View this post […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोनी मरीाठी या वहिनीवरील ‘जिवाची होतीया काहिली’ हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कानडी असलेली प्रतिक्षा शिवणकर आणि कोल्हापूरचा रांगडा राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. पण सर्वच मालिकांप्रमाणे या ही मालिकेत या नायकांच्या आयुष्यात आता खलनायकाची एन्ट्री होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की, हा […]
मुंबई : चौक म्हटलं की, आपल्याला आठवत ते वाहन, लाकांच्या येण्या-जाण्याची वर्दळ, वाद, भांडण किस्से, मिरवणुका आणि घटना. अशाच एका चौकाची कथा आता प्रक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया यांनी आज या चित्रपटाची पहिली झलक पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणली. ‘चौक’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. या […]