अमोल भिंगारदिवे अहमदनगर : गौतमी पाटील हे नाव काय आता महाराष्ट्राला नवीन नाही. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवलेल्यांपैकी गौतमी पाटील एक आहे. तिचं नृत्य पाहिल्यानंतर चांगल्यालाही भूरळ पडेल, हे मात्र नक्की, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोष्टींमुळे गौतमी पाटील चांगलीच फार्ममध्ये आलीय. एखादी डान्सर लहानांपासून वयोवृद्धांपर्यंतच्या सर्वांनाच भुरळ पाडू शकते हे तिने आपल्या […]
बेंगळुरू : कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चेतन कुमारच्या (Chetan Kumar) पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. हिंदू धर्माविषयी केलेलं वादग्रस्त ट्वीट अभिनेत्याला चांगलच महागात पडलं आहे. चेतन कुमारला बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम येथील पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू धर्म खोटेपणावर आधारित असल्याचे ट्वीट चेतन कुमारने केलं होतं. Hindutva is built on LIES Savarkar: Indian ‘nation’ began when Rama […]
Swara Bhasker Trolled: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हे एक नाव आहे जे नेहमीच वादांशी जोडले जाते. (Swara Bhasker Trolled) सध्या स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहेत. (Swara Bhaskar Wedding) स्वरा भास्करही तिच्या लग्नाच्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत होती, पण यादरम्यान मॅडमने पुन्हा असे काही […]
बीड : मराठी, हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे. (Sayaji Shinde.) अनेक चित्रपटातं त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. त्यांचा मोठा फॅन्सवर्ग आहे. चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणारे सयाजी शिंदे हे खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र हिरो आहेत. ते संबंध महाराष्ट्रभर त्यांच्या वृक्षरोपणाच्या कार्यासाठी ओळखले जातात. प. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात वृक्ष लागवड करून त्यांनी […]
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र लवकरच ऑनस्क्रीन कमबॅक करणार आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या या कमबॅकची वाट पाहत होते. तर त्यांचं कुटुंब देखील त्यांच्या या कमबॅकवर खुश आहेत. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र लवकरच वयाच्या 87 व्या वर्षी सिल्वर स्क्रीनवर कमबॅक करणार असल्याने त्यावर आता त्यांचा मुलगा बॉबी देओलची प्रतिक्रिया आली आहे. बॉबी देओल म्हणाला की, […]
मुंबई : अभिनेत्री सारा अली खान तिच्या भूमिकांसह सोशल मिडीयावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत येत असते. आता देखील ती तिच्या आगमी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्या दरम्यान तिने तिच्या ब्रेकअपविषयी एक खुलासा केला आहे. नुकतच तिने एक मुलाखत दिलीस त्यामध्ये तीला प्रश्न विचारण्यात आला की, तिची आई अमृता सिंगची तिच्या ब्रेकअपवर काय प्रतिक्रिया होती ? सारा […]