मुंबई : केवळ मराठी चित्रपट सृष्टीत नाही तर भारतात प्रादेशिक भाषेत इतिहास निर्माण करणारा सैराट हा सिनेमा गणला गेला आहे. या सैराट चित्रपटाततील प्रमुख भूमिका केलेल्या अभिनेता आकाश ठोसर याने आपण ‘सैराट’नंतर चित्रपट का साइन केले नाहीत याचा नुकताच खुलासा केला आहे. आकाश म्हणतो की, मला असे काही करायचे नव्हते ज्यामुळे लोकांचे माझ्यावरील प्रेम कमी […]
एखादी व्यक्ती जिद्द, मेहनत आणि प्रेमाच्या जोरावर ध्यानीमनी नसलेलं ध्येय साध्य करते. अशी हटके कहाणी तुम्हाला फुलराणी या चित्रपटात पाहायला मिळते. विश्वास जोशी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि सुबोध भावे मुख्य भूमिका साकारत आहेत. प्रियदर्शनी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिका साकारत पदार्पण करतेय. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तिने याआधी प्रेक्षकांचं लक्ष वेधून […]
नवी दिल्ली : बॉलिवूड आणि राजकारणाचे एकत्रीकरण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, यावरून परिणीती किंवा राघव दोघेही याबद्दल बोलले नसले तरी राजकारणात सध्या मोठी चर्चा होत आहे. साहजिकच अनेकांना या दोघांबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. आता राघव चढ्ढा यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. राघव चड्ढा यांनी सांगितले की, मला परिणीती विषयी नको, तर […]
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. यापूर्वीच या चित्रपटाचे टिझर आणि काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली […]
मुंबई : सुप्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूड फिल्ममेकर हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाचं माहिती दिली आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान मोठा दिग्दर्शक हरपला आहे. प्रदीप सरकार […]
कार्तिकी गोंसाल्वेसने दिग्दर्शित केलेल्या द एलिफेंट व्हिस्पर्स या डॉक्यूमेंट्रीने ऑस्कर जिंकून संपूर्ण जगात भारताचे नाव केले आहे. ही फक्त निर्मात्यांनीसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. या डॉक्यूमेंट्रीचा दिग्दर्शक अमेरिकेहून परत आला आहे. यानंतर त्याने या फिल्ममधील कलाकार बोमन व बेली यांचा ऑस्कर ट्रॉफी हातात घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कार्तिकी […]