UIThe Movie: साऊथचा स्टार ‘उपेंद्र’ (Upendras) हा जगातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक मानला जातो. (Social media) आता त्याने त्याच्या ‘UI’ या नवीन सिनेमाचे शूटिंगचे काम पूर्ण झाले आहे. हा त्याचा बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट आहे. या सिनेमात तो अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली आहे. लाहारी फिल्म्स, जी मनोहरन आणि व्हीनस एंटरटेनर्स, केपी श्रीकांत यांनी या भव्य सिनेमाची निर्मिती […]
The Great Indian Family : ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family ) या चित्रपटातून अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मानुषी ही तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी ओळखली जाते. बॉलीवूड मध्ये तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण करत आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील केले. Manoj Jarange : […]
Rajinikanth Upcoming Movie: साऊथचा सुपरस्टार थलायवा (Rajinikanth) म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांत यांच्या जेलर (Jailer) सिनेमा १० ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने ६०० कोटींचे कलेक्शन केल्याचे बघायला मिळाले आहे. जगभरात या सिनेमाची क्रेझ सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. (Social media) नुकताच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. जेलर […]
Ahmednagar : वयाच्या अवघ्या पाच वर्षापासून मराठी मालिका ‘कालाय तस्मय नमः’ ते झी टीव्ही वरील ‘इंडियास बेस्ट ड्रामेबाज’ अशा हिंदी आणि मराठी टिव्ही शोज आणि मालिका मधुन आपल्या अभिनयातून सर्वांचे मने जिंकणारा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांचा लाडका बालकलाकार निहार हेमंत गीते हा ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या हिंदी वेब सिरीजच्या दुनियेतून एक नवीन भूमिका साकारत […]
katrina kaif: तेलगू ब्लॉकबस्टर रोमँटिक कॉमेडी ‘मल्लीस्वरी’ मध्ये कतरिनाने (katrina kaif) आपले नशीब आजमावले असले तरीही, (Social media) तिने शेवटी विपुल शाहच्या ‘नमस्ते लंडन’ (Bollywood) या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये व्यावसायिक यश मिळवले. तिने सध्या सोशल मीडिया स्टोरी मधून ती लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. View this post on Instagram A […]
Parinirvaan Movie: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून चाहत्यांना कायम खळखळवून हसवणारा सर्वांच्या लाडक्या गौरव मोरेचे नशीब पुन्हा एकदा फळफळलं आहे. गौरव मोरे (Gaurav More) लवकरच नवीन सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनावर आधारित ‘परिनिर्वाण’ सिनेमामध्ये (Parinirvaan Movie) गौरव मोरे महत्वाची भूमिकेत बघायला मिळणार आहे. […]