Nick Jonas for Parineeti Chopra Wedding : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका लेक आणि नवऱ्यासह (Priyanka Chopra) भारतामध्ये दाखल झाली आहे. (Baby Malti Marie ) प्रियंकाची मुलगी Malti Marie हीची इंडियामध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Harrdy Sandhu) विमानतळावर तिघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. (Malti Marie Chopra ) दरम्यान परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या […]
Shekhar Suman On Bollywood: ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) अलीकडेच बॉलीवूडने तिला कसे बाजूला केले याचा मोठा खुलासा केला. प्रियांकाच्या या खुलाशानंतर कंगना राणौतपासून अमाल मलिक आणि अपूर्व असरानीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी बी- टाऊनवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याचवेळी शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी दावा केला आहे की, मला आणि त्यांच्या मुलाचे गँग- अप झाले […]
Chatrapathi : अभिनेता प्रभासचा छत्रपती (Chatrapathi) हा तेलुगू चित्रपट २००५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांनी केलं होत. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक रिलीज होणार आहे. या रिमेकमध्ये अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) हा प्रमुख भूमिका साकारलेली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. […]
मुंबई : आज चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांची पुण्यतिथी आहे. मीना कुमारी यांना जाऊन आज 51 वर्ष झाले. पण आजही त्यांच्या चित्रपटांची चर्चा कुठे ना कुठे सुरूच असते. त्याकाळी मीना कुमारी चित्रपटांच्या हिरॉईन नाही तर हिरोच असायच्या. त्यामुळे अभिनेते त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास घाबरत की, मीना कुमारींमुळे आपली भूमिका फिकी ना वाटो. मीना कुमारी […]
Dhruv Rathee Video Banned : कलकत्ता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) 15 मार्च 2023 रोजी आपच्या समर्थक आणि युट्यूबर (Youtuber ) ध्रुव राठी (Dhruva Rathi) याला FMCG कंपनीच्या डाबरच्या रियल ज्यूसची जाहिरात करणार्या व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहे. ध्रुव राठीने 13 फेब्रुवारी 2023 रोजी यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये पॅकिंग केलेल्या ज्यूस पॅकेटचे […]
Bholaa Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या अजय देवगण (Ajay Devgn) हा आयकॉनिक अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय देवगण गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. अजयच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळते. मागील वर्षी रिलीज झालेल्या अजय देवगणचा दृष्यम-2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता त्याचा भोला (Bholaa) हा […]