KL Rahul: काल भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) चांगलीच मॅच रंगली होती. कोणीही कल्पना केली नव्हती, अशी गोष्ट कालच्या मॅचमध्ये घडली. (Social media) ते म्हणजे सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) जावई के. एल. राहूलने (KL Rahul) शतक ठोकले आहे. गेल्या काही दिवसापासून के. एल. राहूल खराब फॉर्म मध्ये आहे, अशी जोरदार चर्चा सुरु होती. […]
Amitabh and Shahrukh : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरूख खान (Shahrukh Khan) यांचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मनेरंजनाचा खजिना असतो. तर त्यांचं एकत्र येणं म्हणजे चित्रपट रसिक आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. याचे अनेक उदाहरण म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान यांचे एकत्र काम केलेले अनेक चित्रपट. मोहब्बते, कभी खुशी-कभी […]
Jawan Box Office Collection: बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करत असल्याचे दिसत आहे. या सिनेमाने पाचव्या दिवशी सोमवारी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे. रविवारी एका दिवसामध्ये सिनेमाने ७० कोटीचा गल्ला […]
Pushpa 2 Release Date: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या सिनेमाची प्रदर्शनाची अखेर तारीख समोर आली आहे. (Social media) ‘पुष्पा २’ची प्रदर्शनाची तारीख आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ […]
Fukrey 3 Song: बॉलिवूडमध्ये सध्या जबरदस्त सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. (Bollywood) अशामध्ये सर्वजण ‘फुकरे ३’ सिनेमाची (fukrey 3 Movie) मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे. फुकरे फ्रँचायझी हा कॉमेडी ड्रामा सिनेमा आतापर्यंत चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आला आहे. या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच ‘फुकरे ३’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘फुकरे ३’ सिनेमाचे […]
AR Rahman: आपल्या संगीताने जगभरातील चाहत्यांची मने जिंकून घेणाऱ्या एआर रहमान यांच्या चाहत्यांची संख्या अगदी कोट्यवधींमध्ये आहे. एआर रहमानचे गाणे प्रत्यक्षात ऐकायला मिळावं याकरिता चाहते वाट बघत असतात. (Social media) परंतु आता हेच चाहते एआर रहमान यांच्यावर चांगलेच संतापले आहे. एआर रहमान यांची नुकतीच आयोजित करण्यात आलेली म्युझिक कॉन्सर्ट चाहत्यांच्या रागाचे कारण ठरल्याचे बघायला मिळत […]