- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया ठरली 2023 साठी गेम-चेंजिंग OTT अभिनेत्री
Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Verma) ही बॉलीवूडची नवी जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या नात्याची बॉलीवूडमध्ये चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी तमन्नाने विजयबरोबरच्या नात्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. अलीकडेच अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही केवळ भारतातील प्रमुख अभिनेत्री नाही तर ओटीटी (OTT) […]
-
8 Doan 75: “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी’ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच!
8 Doan 75 Teaser Launch: नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (8 Doan 75 Movie) या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. (8 Doan 75 Marathi Movie) ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (Social […]
-
DMDK पक्षप्रमुख अन् अभिनेते विजयकांत कालवश, कोरोनामुळे घेतला अखेरचा श्वास
Vijayakanth Passes Away : अभिनेता ते राजकारणी विजयकांत (Vijayakanth ) यांचे गुरुवारी निधन झाले. ते कोरोना (corona) पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. येथेच उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर या रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Actor […]
-
Year Ender 2023: सीमा देव ते रविंद्र बेर्डे; ‘या’ मराठी कलाकारांनी घेतला 2023 मध्ये जगाचा निरोप
Year Ender 2023: 2023 या वर्षाचे अवघे काही दिवस बाकी आहेत. (Year Ender 2023) यावर्षी अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. कलाकारांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीला (entertainment) मोठा धक्का बसला. जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांनी 2023 या वर्षी जगाचा निरोप घेतला. सीमा देव: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव (Seema […]
-
अभिनेते साजिद खान काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७० वर्षी मालवली प्राणज्योत
Sajid Khan passes away : मेहबूब खानच्या ‘मदर इंडिया’ मध्ये भूमिका साकारणारे आणि नंतर माया आणि द सिंगिंग फिलिपिना सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमुळे प्रसिद्धीस आलेले अभिनेते साजिद खान (Sajid Khan) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर आज वयाच्या ७० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा […]
-
प्रा. वामन केंद्रेंची ‘मॅजिक ॲाफ ॲक्टींग २’ कार्यशाळा नि:शुल्क, कुठं होणार कार्यशाळा?
Magic of Acting 2 : नाटक दिग्दर्शक-प्रशिक्षक, एनएसडीचे माजी संचालक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री प्रा. वामन केंद्रे (Prof. Vaman Kendre) यांनी ‘मॅजिक ऑफ अॅक्टिंग 2’ (Magic of Acting 2) या दुसऱ्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 6 ते 8 जानेवारी 2024 या कालावधीत दादरच्या राजर्षी शाहू सभागृहात ‘अभिनयाची जादू’ या विषयावरील ही मोफत कार्यशाळा आयोजित […]









