Salman Khan Photo: बॉलिवूड अभिनेता भाईजान सलमान खान (Salman Khan Photo) त्याचे नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. यावर चाहते देखील भरभरून प्रतिक्रिया देत असतात. (Salman Khan) अलीकडेच त्याने आपला एक हसतानाचा एक फोटो शेअर केला. (Photo Share) तसेच त्याच्या लग्नाच्या चर्चां देखील अधून मधून होत असतात. ५७व्या वर्षीही अविवाहित असलेल्या भाईजानच्या लग्नाची […]
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात आला आहे. मुंबईतील NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर) चे उद्घाटन 31 मार्च शुक्रवारी झाले. NMACC चा प्रक्षेपण कार्यक्रम तीन दिवस चालले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यावरांनी हजेरी लावली. त्यांच्या फॅशनची यावेळी प्रचंड चर्चा देखील झाली. अशीच चर्चा झाली […]
मुंबई : सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेले एक लोकप्रिय नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil) हे होय. तिच्या अदाकारी व तिचे नृत्यू यामुळे संपूर्ण राज्यात तिची प्रचंड क्रेझ पहायला मिळते. तिचे शो पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. तिचा चाहता वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र गौतमीला देखील एक व्यक्ती आहे जो खूप आवडतो. […]
मुंबई: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया यांना 3 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांची पत्नी, दोन्ही मुले आणि भाऊ शमशुद्दीन यांनी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडले होते. यामध्ये दोन्ही बाजूने तडजोड अखेर झाली आहे. उच्च न्यायालयाने त्यासाठी काही अटी आणि शर्ती त्यांना घालून दिल्या आहेत. मात्र, त्या […]
Richard Gere Kissing case: अभिनेता रिचर्ड गेरे याने 2007 मध्ये राजस्थानमधील एका प्रमोशनल कार्यक्रमात सार्वजनिकरित्या चुंबन घेतल्याप्रकरणी (Richard Gere Kissing case) दाखल करण्यात आलेल्या अश्लीलतेच्या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) दोषमुक्त करण्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने आज कायम ठेवला. (Richard Gere Kissing Incident) दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्धचा फेरविचार अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा (Raghava Chadha) काही दिवसांपासून चर्चेत आहेत. खरे तर दोघेही नुकतेच मुंबईत परत एकदा स्पॉट झाले होते. आधी ते डिनरसाठी एकत्र स्पॉट झाले आणि दुसऱ्या दिवशी हे जोडपे लंचसाठी एकत्र दिसले. यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. गायक-अभिनेता […]