Khatron Ke Khiladi 13 Contestants List: टीव्हीचा सर्वात लोकप्रिय साहसी रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) सीझन १३ धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रेक्षकांना या शोची मोठी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. (Khatron Ke Khiladi 13 Contestant) रोहित शेट्टीने अगोदरच सांगितले होते की, यावेळी धोकादायक स्टंटचा डोस जास्त असणार आहे. View this […]
Bollywood News: चित्रपटाच्या अफाट यशानंतर आता राज प्रोडक्शन आणि राज फिल्म्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘न्यूकमर्स इनिशिएटिव्ह’ अंतर्गत, जिओ स्टुडिओ आणि महावीर जैन यांच्या भागीदारीत तयार होणाऱ्या राजश्री प्रॉडक्शनच्या पुढील चित्रपटात नवीन चेहऱ्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी दिली जाणार आहे. नवीन उपक्रमांतर्गत नवीन कलागुणांना संधी उपलब्ध करून देण्याच्या या अनोख्या उपक्रमाद्वारे देशभरातून येणाऱ्या प्रतिभावंत […]
Bipasha Karan Revealed Daughter Face: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लहान बेबीचे आगमन झाले होते. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या मुलीचं नाव देवी (Devi) असे ठेवले आहे. बिपाशा आणि करण यांनी देवीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण […]
मुंबई : बॉलीवूडचा भाईजान तसेच दबंगखान म्हणून परिचित असलेला सलमान खानला (Salman Khan) गैंगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता याच धमकी प्रकरणावर सलमानने मौन सोडले असून यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना सलमान म्हणाला ‘मैं सब का भाई नहीं हूं, किसी का भाई हूं और किसी की जान भी हूं।’ असे सलमान […]
Phakaat Teaser: ‘फकाट’ (Phakaat Teaser) या चित्रपटाच्या टीझरमध्ये हेमंत ढोमेची (Hemant Dhome) भूमिका अतिशय रंजक आहे. (teaser released) प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके, धमाकेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता परत एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहेत. ‘फकाट’ या नावाचा चित्रपट धिंगाणा घालायला चाहत्यांच्या […]
Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपासून आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबतच्या डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असून येत्या 10 एप्रिलला लंडनमध्ये (London) त्यांचा साखरपुडा होणार आहे. साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर आला असला, तरी देखील परिणीती किंवा राघव यांनी त्यांच्या […]