Bollywoods Leading Families : वडिल अभिनय क्षेत्रात असले की, मुलांना आपोआपचं ते वातावरण मिळतं. त्यांच्यावर तसे संस्कार होतात. त्यामुळेच अनेक दिग्गज अभिनेते अभिनेत्रींच्या पुढच्या पिढ्या देखील याच क्षेत्रात पाऊल ठेवतात. याची अनेक उदाहरण आपल्याला हिंदीसह मराठीमध्ये देखील पाहायला मिळतात. अशी बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकारांच्या घराण्यांतील तिसरी-चौथी पिढीही अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात घराण्यांची नावं गाजवत असल्याचं […]
Jawan: बॉलीवूडच्या किंग खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतिक्षित ‘जवान’ सिनेमाने जोरदार कमाईला सुरुवात केली आहे. प्रदर्शित होताच या सिनेमाने एक अनोखे रेकॉर्ड केले आहे. (Jawan) पहिल्याच दिवशी ‘जवान’ने मोठा इतिहास रचला आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं पहिल्याच दिवशी ६५ कोटींची कमाई केली आहे. तसेच यूएसएमध्ये या सिनेमाची ३३ हजार तिकिटे विकली आहेत. (Box Office Collection) […]
Happy Birthday Asha Bhosale : आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात चौफेर कामगिरी बजावत गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशाताई भोसले नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करत आहेत. त्यांच्या या 90 व्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या साठी खास पोस्ट केली आहे. SBI मध्ये १०७ जागांसाठी भरती, ‘या’ तारखेपूर्वी करू शकता अर्ज, जाणून […]
Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. (Social media) प्राजक्ताने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक अनोखा स्थान निर्माण केले आहे. (Serial) ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या सुप्रसिद्ध सिरियलमधून प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली आहे. आपल्या अभिनयाचा ठसा उमटवून देखील अद्याप प्राजक्ताचा एकही सिनेमा सुपरहिट ठरला […]
Tinu Aanand: सिनेमा दिग्दर्शक टीनू आनंद यांनी माधुरी दीक्षितबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका सीनसाठी माधुरी आणि दिग्दर्शकामधील वाद चांगलाच टोकाला गेला होता. बॉलिवूड (Bollywood) मधील ‘धकधक गर्ल’ म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) ओळखला जात. तिने अभिनय आणि सौंदर्याने संपूर्ण मनोरंजन क्षेत्र हादरवून सोडली आहे. (Amitabh Bachchan) तसेच अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. […]
Pruthvik Pratap Jawan Look Viral: किंग खानचा बहुचर्चित ‘जवान’ सिनेमा काल (७ सप्टेंबर) सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होताच सिनेमागृहामध्ये किंग खानच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सध्या सोशल मीडियावर सिनेमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. किंग खानच्या अनेक चाहत्यांनी सिनेमा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघायला चांगलीच पसंदी दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनाच नाही तर […]