Shekhar Kapur : मनिराजं क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर हे आता एका कारणामुळे जोरदार चर्चेत आला आहे. त्यांनी त्यांच्या आगामी मासूम २ या सिनेमासाठी चॅट जीपीटीची (Chat gpt) मदत घेतल्याचा आरोप लावण्यात आला होता. यावर आता त्यांनी भाष्य केले आहे. सिनेमा निर्माते शेखर कपूर यांनी गेल्या काही महिन्यापासून त्यांचा बहुचर्चित सिनेमा मासूमच्या सिक्वेलवर काम करत […]
Fukrey 3 : अभिनेता पुलकित सम्राटच्या फुकरे 3 (Fukrey 3 ) ची रिलीज डेट जाहीर झाली असून हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच चित्रपट गृहात येणार आहे. त्यामुळे बॉलिवूड चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. अपेक्षेपेक्षा आधीची चित्रपट रिलीज होणार असून 28 सप्टेंबर 2023 रोजी हा चित्रपट येणार आहे. टायगर जिंदा है…’Tiger 3’चं पहिलं पोस्टर आऊट! भाईजान- […]
Tiger 3 First Poster Out : बॉलिवूड अभिनेता भाईजान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) बहुचर्चित ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.भाईजान आणि कतरिना कैफच्या नव्या लूकने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. […]
Gadar 2 Box Office collection: गदर२ (Gadar 2 ) हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास १ महिना होत आला. (Box Office collection) परंतु सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांची मात्र गर्दी कमी झाली नाही. यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असल्याचे बघायला मिळत आहे. ११ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झालेला ‘गदर २’ हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आला आहे. […]
Sai Tamhankar Post: मराठी मनोरंजनसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती कायम जोरदार चर्चेत असते. (Entertainment) सईने सीरियलमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. (Social media) सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. सई सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच झेप घेत असल्याचे बघायला मिळत […]
Ashwini Mahangde Post: मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan ) मागणीकरिता जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करण्यात आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी (Police) जोरदार लाठीचार्ज केल्याची घटना काल (शुक्रवारी) घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर (Maharashtra) पडसाद उमटत असल्याचे बघायला मिळत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात मराठी सिरीयल ‘आई कुठे काय […]