अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut ) ही आपल्या बोल्ड आणि बिंधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ती कायम आपल्या भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असते. त्यामुळे ती अनेकदा ट्रोल देखील झालेली आहे. अनेकवेळी ती आपल्या राजकीय भूमिका उघडपणे मांडते. आता तिने एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. यामध्ये तिने दोन दिवसांपूर्वी पंजाबमध्ये जी घटना घडली होती, […]
मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या एसएस राजमौली यांच्यासह अमेरिकेमध्ये आहे. 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्कर अवॉर्डसाठी ते अमेरिकेत गेले आहेत. त्यांच्याकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर राम चरणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ चे प्रसिद्ध गाणे ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एमएम केरावनी यांच्या या गाण्याला 95 […]
मराठी अभिनेता संदीप पाठक ( Sandip Pathak ) हा कायम सोशल मीडियावर सक्रीय असतो. आपल्या प्रवासामधील वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ संदीप कायम पोस्ट करत असतो. याचबरोबर तो सामाजिक व राजकीय प्रश्नांवर देखील भाष्य करत असतो. आज त्याने एक ट्विट केले आहे. त्याने केलेल्या या ट्विटची सर्वत्र चर्चा होते आहे. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अशी बाळासाहेब ठाकरेंची […]
मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे गाणं मराठी प्रेक्षकांच्या […]
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ( Rakul Preet Singh ) हीचे अलिकडे कंडोम ( Condom ) विषयचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यावर अनेक लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. रकुल प्रीतचा छत्रीवाली ( Chhatriwali ) हा सिनेमा काही दिवासंपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा कंडोम वापरण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करतो. यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये कंडोम […]
मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) यांचा ‘आत्मपॅम्फ्लेट’ (Atmapamphalet) सिनेमाचं बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग झालं. त्यावेळी आलेला अनुभव मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) यांनी शेयर केलाय. त्यांनी लिहिलंय कि.. ‘बर्लिनमध्ये अमराठी लोकांनी Atmapamphalet इतकी एन्जॉय केली की सिनेमा संपल्यानंतरही खूप काळ टाळ्यांचा गजर चालूच होता!’ ‘आपली मराठी माणसं, आपला देश ह्याचं कौतुक मोलाचं आहेच पण […]