मुंबई : आनंद पंडित यांचा’अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज आहे. प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सुपरस्टार उपेंद्र, किच्चा सुदीपा आणि श्रिया सरन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील अभिनेत्री श्रिया सरन ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ती दृश्यम 2 या चित्रपटामुळे. या चित्रपटाने […]
मुंबई : पनोरमा स्टुडीओज म्हणजे दृश्यम आणि दृश्यम 2 या चित्रपटांची निर्माती कंपनी. या कंपनीने आता दृश्यम आणि दृश्यम 2 या मल्याळम चित्रपटाच्या इतर भाषांतील रिमेकचे हक्क मिळवले आहेत. अजय देवगणची मुख्य भूमिका आणि अभिषेक पाठकची जबरजस्त कथा यामुळे हा चित्रपट सुपरहीट झाला आहे. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई देखील केली आहे. हेही […]
मुंबई : यशराज फिल्म्सचा पठाण हा चित्रपट आता ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा हींदी चित्रपट ठरला आहे. या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपटाची कमाई आता 865 कोटींच्या घरात गेली आहे. या चित्रपटाने जगभरात 865 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये शाहरूख आणि सलमानने अनुक्रमे पठाण आणि टायगरची भूमिका साकारल्या […]
मुंबई : आपल्या मखमली आवाजने संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गजल सम्राट जगजीत सिंह यांची आज जयंती. जगजीत सिंहांनी आपल्या करिअरमध्ये अनेक गझलांना आपल्या मखमली आवाजाने आणखी सुंदर बनवले. पण चित्रपटांतील गाण्यांमुळे त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊ त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी… जगजीत सिंह यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1941 ला राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये झाला. […]
जैसलमेर : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी 7 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकले. दोघांचे परिवार, नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले. हे कपल 5 फेब्रुवारीला जैसलमेरला पोहचले होते. तेव्हापासूनच त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले होते. View this post on Instagram A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) […]
मुंबई : यशराज फिल्म्सचा पठाण हा चित्रपट आता ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा हींदी चित्रपट ठरला आहे. या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपटाची कमाई आता 850 कोटींच्या घरात गेली आहे. या चित्रपटाने जगभरात 850 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये शाहरूख आणि सलमानने अनुक्रमे पठाण आणि टायगरची भूमिका साकारल्या […]