पुणे : राज्य सरकारच्या २१ व्या पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये (पिफ) अहमदनगरच्या ‘मदार’ (Madar) चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अहमदनगरच्या मंगेश बदर ( Mangesh Badar) याने केले आहे. तीन चित्रपटानंतर पुन्हा एकदा अहमदनगरने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Pune International Film Festival) मोहोर उमटवली आहे. दोन फेब्रुवारीला सुरू झालेला महोत्सव नऊ फेब्रुवारीपर्यंत […]
जैसलमेर: बॉलिवूडचे लव्ह बर्ड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ ६ फेब्रुवारीला राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्न करणार आहेत. दोघांचे भव्य लग्न कुटुंब आणि जवळच्या मित्रांमध्ये पार पडणार आहे. आजपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होत आहे. चला तर मग जाणून घेऊया कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नात काय खास असणार आहे. हळद-मेहंदी […]
चेन्नई : ज्येष्ठ दक्षिण भारतीय गायिका वाणी जयराम यांचं आज शनिवार 4 फेब्रुवारीला निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे दक्षिण भारतासह सर्वच संगीत क्षेत्रावर यामुळे शोककळा पसरली आहे. चेन्नईतील हैडोस रोड, नुंगमबक्कम येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. मात्र त्यांच्या मृत्यूचे […]
मुंबई : शाहरुख खानने चार वर्षांनंतर ‘पठान’ या चित्रपटामधून पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर पुरनागमन केलं आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपट फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये प्रदर्शित करण्यात आला. जगभरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. चित्रपटाची क्रेज रिलीजच्या 10 व्या दिवशीही कायम आहे. तर कमाई देखील रेकॉर्डतोड सुरू आहे. शुक्रवारी […]
मुंबई : बॉक्स ऑफिसवर ‘पठान’ (Pathaan) ची जादू 10 व्या दिवशीही कायम आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या कमबॅक चित्रपटाची क्रेज रिलीजच्या 10 व्या दिवशीही कायम आहे. तर कमाई देखील रेकॉर्डतोड सुरू आहे. शुक्रवारी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेली स्पाय थ्रिलर ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत […]
मुंबई : मराठीत सुपरहीट ठरलेल्या अॅटम सॉंग्गने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना म्हणजे मानसी नाईक. मानसी आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. मानसीचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्त मानसी फॅन्ससाठी खास गिफ्ट घेऊन आली आहे. मानसी एका हिंदी वेब फिल्ममध्ये दिसून येणार आहे. फिल्मचं पोस्टर आजच्या खास दिवशी रिलीज करण्यात आलं आहे. […]