Happy Bhag Jayegi: आनंद एल राय यांचा हृदयस्पर्शी चित्रपट ‘हॅप्पी भाग जायेगी’ ला (Happy Bhag Jayegi) आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत. 2016 च्या रिलीजपासून ते आजपर्यंत चा हा आनंददायी प्रवास सुरू आहे.रोमँटिक कॉमेडी (Romantic Comedy) असलेला हा चित्रपट नक्कीच कमाल होता. ज्यामुळे एक डायनॅमिक आणि मोहक अनुभव निर्माण झाला आहे. ज्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. […]
Tamnna Bhatia Japan ambassador : रजनीकांतच्या जेलर चित्रपटामध्ये असणारं अभिनेत्री तमन्ना भाटीयाचं ‘कावला’ गाणं गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड ट्रेंडिंग आहे. त्यात आता थेट जपानच्या राजदूताला देखील तमन्नाच्या या कावला या गाण्याची भूरळ पडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांचा या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Ratan Tata Award Photo : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटांना उद्योगरत्न […]
Khupte Tithe Gupte: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता म्हणजे सुबोध भावे. अभिनय क्षेत्रामध्ये कायम काहीतरी नव्याने करण्यावर या अभिनेत्याचा सतत प्रयत्न असतो. चाहते देखील या अभिनेत्याच्या सर्व प्रयोगांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात. अलीकडेच तो ‘हर हर महादेव’ या सिनेमामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये देखील दिसून आला आहे. तर ताज मधून त्याने ‘बिरबल’ही ऐतिहासिक भूमिका देखील साकारली […]
Karachi to Noida Poster Released: पाकिस्तानातून भारत देशात आलेल्या सीमा हैदरची (Seema Haider) सध्या जोरदार चर्चा होत आहे. ऑनलाइन गेम ‘PUBG’ खेळत असताना ती भारतातील सचिन मीनाच्या प्रेमात पडल्याचे बघायला मिळाले. ( Hindi Movie) सीमा तिच्या प्रेमापोटी ती चक्क पतीला सोडून नेपाळमार्गे ग्रेटर नोएडाला आली. आणि तिच्यासोबत ती स्वतःची चार मुले देखील घेऊन देशात आली […]
Box Office Collection: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘घूमर’ (Ghoomer) हा सिनेमा १८ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु होती. कलाकार सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत होते. परंतु शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. बॉक्स ऑफिसवर […]
TV Actor Pawan Death: साऊथच्या मनोरंजन क्षेत्रात एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेता पवन सिंह (Pawan Singh) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. (Pawan Death) तो हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता आहे. अवघ्या 25 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याचे १८ ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. मुंबईमधील त्याच्या निवासस्थानी पवनने अखेरचा […]