औरंगाबाद : ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे शेवटचे दोन प्रयोग छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे. यावेळी नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मिडीयावरून या नाटकाच्या पडद्यामागे नेमकं काय घडतं? याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते खासदार अमोल कोल्हे आपल्या […]
मुंबई : ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने रिलीज झाल्यापासून खळबळ माजवली आहे. या चित्रपटाने अवघ्या 2 आठवड्यात जगभरात 7000 कोटींहून जास्त कमाई केली आहे. जेम्स कॅमेरूनचा हा चित्रपट जगभरातील लोकांना आवडला आहे. ‘अवतार’ प्रमाणेच ‘अवतार 2’ देखील कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर झेंडा रोवत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 45 कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचण्याच्या दिशेने […]
मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिझान मोहम्मद खान पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची सतत चौकशी सुरू आहे. आता शिझानने खुलासा केला आहे की, तुनिषाने या अगोदरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तर तुनिषाचे मामा पवन शर्मा यांनी याप्रकरणाची चौकशी लव जिहादच्या बाजूने व्हावी. तर तुनिषा शर्माचे 15 दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. वयातील अंतर […]
मुंबई :टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येने आता एकच खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. याप्रकरणी तुनिषाचा प्रियकर शिझान खानला पोलिसांनी अटक केली आहे. आता तुनिषाच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिची आई शिझानवर आरोप करताना दिसत आहे. तुनिषाची आई वनिता […]
मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली आहे. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तुनिषा शर्मा हिने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडियोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचासहकलाकार मोहम्मद शिझान याला अटक केली आहे. […]
मुंबई : ‘आरआरआर’ च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसएस राजामौलींचा आरआरआर’ ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट झाला आहे. चित्रपटातील गाणं ‘नातु नातु ला बेस्ट सॉन्ग कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. हे गाणं आता ऑस्कर 2023 साठी निवडलेल्या एकूण 15 गाण्यांमध्ये आता ते समाविष्ट झाले आहे. ‘नातु नातु’ शिवाय या लिस्टमध्ये अवतार: द वे ऑफ वॉटर, […]