Kazan Khan Passed Away : आपल्या खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले, अभिनेते कझान खान ( Kazan Khan) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (Passed Away ) त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. प्रोडक्शन कंट्रोलर आणि सिने-निर्माते एनएम बदूशा यांनी (N.M. Badusha) अभिनेते कझान खान यांच्या निधनाची बातमी दिली. त्यानंतर सोशल मिडीयावर चाहत्यांसह सेलिब्रेटींकडून शोक व्यक्त […]
Kajol depression : अभिनेत्री काजोलने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक चिंताजनक पोस्ट शेअर करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्या पोस्टमध्ये तिने मी माझ्या जीवनातील नैराश्याच्या टप्प्यातून जात असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी तिने सोशल मीडियावर असणाऱ्या तिच्या सर्वच पोस्ट डिलीटसुद्धा केल्या होत्या. त्यावर काजोलच्या चाहत्यांनाही तिच्याबद्दल चिंता वाटत होती. पण आता तिने नवीन […]
Prabhu Deva: आपल्या जबरदस्त कोरिओग्राफीने बॉलीवूड मधील अनेक गाणे अजरामर करणाऱ्या तसेच दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभू देवाच्या (Prabhu Deva) आयुष्यात आनंदाची भर पडली आहे. (Entertainment) ते म्हणजे अभिनेत्याला पुन्हा एकदा पितृत्व प्राप्त होत, (BOLLYWOOD) त्याच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. View this post on Instagram A post shared by Prrabhudeva (@prabhudevaofficial) प्रभू […]
Sai tamhankar: सई ताम्हणकर (Sai tamhankar) हे नाव आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून कायम सईकडे पाहिलं जातं. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सईने मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. (affair) सईचा खूप फॅन फॉलोव्हिंग आहे आणि ती बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. […]
Uorfi Javed: उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे लोकांच्या निशाण्यावर असते. उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. (Photo Viral) उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने तिच्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केली आहे. (Social media) तिने अनेक मालिकांमध्ये हीट भूमिका देखील केल्या आहेत. View this post on Instagram A post shared by […]
Heeramandi Web Series : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची ‘हीरामंडी’ (Heeramandi) ही बहुचर्चित वेबसीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. (Heeramandi Starcast) या सीरिजच्या पहिल्या सीझनचे शूटिंग या महिन्याच्या शेवटीपर्यंत संपेल असा अंदाज लावला जात आहे. (Web Series Story) ‘हीरामंडी’ या […]