- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Mumbai सेन्सॉर बोर्डाने लाच घेतल्याचा आरोप; अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Cm Eknath Shinde: तामिळ अभिनेता विशालने CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) मुंबईच्या अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. तामिळ अभिनेता विशालने त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘मार्क अँटनी’ या सिनेमाच्या हिंदी सेन्सॉर अधिकारांसाठी सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) साडेसहा लाखाची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. #Corruption being shown on silver screen is fine. But not […]
-
Raj Kumar Rao’विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’मध्ये करणार धम्माल
Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Raj Kumar Rao) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ (Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie) या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमारने आपलया दमदार अभिनय आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात स्वत:चं अनोखं स्थान निर्माण केलं […]
-
Hardik Joshi: राणादाचा नवा चित्रपट ‘क्लब 52’ येतोय भेटीला
Hardik Joshi New Movie: प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. (Poster Out) दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘क्लब 52’ (Club 52) या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (social media) लाँच करण्यात आला आहे. View this post on Instagram A post shared […]
-
रणबीर कपूरला बर्थडे गिफ्ट! बहुचर्चित ‘अॅनिमल’चा टीझर रिलीज…
Animal Teaser Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)यांच्या बहुप्रतिक्षित अॅनिमल चित्रपटाचा टीझर (Animal Teaser Out)नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटामधील फर्स्ट लूकच्या प्रदर्शनानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आज रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अॅनिमल चित्रपटाचा टीझर धमाकेदार आहे. शॉर्ट अॅंड […]
-
Dono Movie : राजवीर-पलोमाचा ‘दोनो’ 5 ऑक्टोबरला चित्रपटगृहात; ‘खम्मा घनी’ गाणं जयपुरमध्ये प्रदर्शित…
Dono Movie : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या राजवीर देओल(Rajveer Deol) आणि पलोमाच्या(Palloma) जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘दोनो’ चित्रपटातील खम्मा घनी हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये राजवीर देओल आणि पलोमाची जोडी दिसून येत आहे. जयपूरमध्ये हे गाणं प्रदर्शित झालं असून गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत लाभलं आहे. राजवीर आणि पलोमाचं […]
-
Jagun Ghe Jara Movie : ‘जगून घे जरा’ चित्रपट लवकरच; लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन चित्रपटाची घोषणा
Jagun Ghe Jara Movie : लालबागच्या राजाचं दर्शन घेत स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित “जगून घे जरा” चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेवर आधारित जगून घे जरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी दिली आहे. Boys 4 Title Song : अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या अन् कबीरचं गायन क्षेत्रातही […]









