Megha Dhade : अभिनयक्षेत्र आणि राजकारण यांचे फार जुने नाते आहे. अनेक अभिनेते अभिनेत्री राजकरणात प्रवेश करताना दिसतात. मागच्या काही महिन्यांपूर्वी मराठी अभिनेत्री मेघा धाडेची राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा खूपच रंगत होती. परंतु आता त्या चर्चाना पूर्ण विराम मिळाला आहे, (Bigg Boss Marathi Fame) आता प्रसिद्ध बिग बॉस मराठी अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) […]
Saurabh Gokhale: आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता सौरभ गोखले (Saurabh Gokhale) यानी सिनेमासृष्टी व जाहिरात विश्वामध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण केले आहे. आजवरच्या आपल्या अनेक भूमिकेमधून वेगळेपणा जपत चाहत्यांना मनमुराद आनंद देणारा (Saurabh Gokhale marathi movie fauji) हा अभिनेता आता एका जिगरबाज सैनिकाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. कमांडोच्या वेशातील सौरभचा हा नवा लूक सोशल मीडियावर […]
Devendra Fadanvis on Adipurush : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत […]
Sharada Rajan Ayyangar Passed Away : 70 च्या दशक गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार (Sharada Rajan Ayyangar) यांचं आज 14 जून ला निधन (Passed Away) झालं आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शारदा यांनी अनेक प्रसिद्ध गाणे गायले. तर ‘तितली उडी’ या गाण्यामुळे त्यांनी प्रचंह लोकप्रियता मिळाली. त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर […]
Bigg Boss OTT 2: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा टीव्हीवरील बिग बॉस (Bigg Boss) शो चाहत्यांनी डोक्यावर घेतल्यानंतर 2020 मध्ये बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT) सुरूवात करण्यात आली होती. या शोमध्ये अनेक कंटेस्टेंटने भाग घेतला. चांगला परफॉर्म्सही केला मात्र याच्या पहिल्या सीझनचं सुत्रसंचालन सलमानने नाही तर करण जौहरने केलं होतं. यावेळी सलमान खानच बिग बॉस […]
Sushant Sing Rajput : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Sing Rajput) निधनाला आज 3 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त त्याची अत्यंत जवळची मैत्रीण असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अनेक जण तिला खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत. मात्र या व्हिडीओमुळे तिला सुशांत सिंगच्या […]