मुंबई : बुधवारी 25 जानेवारीला अखेर किंग खान शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. ज्या प्रमाणे या चित्रपटाकडून आपेक्षा केल्या जात होत्या. त्या खऱ्या ठरल्या आहेत. रिलीज पहिल्याच दिवशी झाल्याच्या शाहरुखच्या ‘पठाण’ (Pathaan)ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. यशराज बॅनरखाली तयार करण्यात आलेला पठाण या चित्रपटाने बंपर अॅडव्हान्स बुकिंग केल्याचा या चित्रपटाला खुप […]
मुंबई : ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Shri Award ) यादी जाहीर करण्यात आली. यावेळी सुमारे १०६ जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. १९ पुरस्कारप्राप्त महिला आहेत. गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते आणि ऑस्कर नामांकित गाण्याचे संगीतकार आणि गीतकार ‘नातू […]
मुंबई : पठाण हा किंग खान शाहरुखचा कमबॅक सिनेमा असल्याचं म्हटलं जातयं. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता होती. तेव्हा शाहरुखला बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाहरुखला बऱ्याच काळानंतर त्याच्या फिल्मसाठी स्क्रिनवर पाहणं एक ट्रीट आहे. शाहरुखचा लांब केसांचा हटके लुक लक्ष वेधून घेतोय. त्यानंतर दीपिका पदुकोणचा अॅक्शनपॅक ग्लॅमरस लुक […]
मुंबई : ‘पठाण’ हा हिंदी चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाला आमचा विरोध नाही पण पठाण हा शाहरूख खानचा कमबॅक आहे. तो ही चित्रपट चालावा. प्रक्षकांनी हा चित्रपट बघावा. मात्र या मराठी चित्रपटांना कोणत्याही मल्टीप्लेक्स किंवा सिंगल स्क्रीन थिएटरने या चित्रपटांचे शो लावले नाहीत. मी याचा निषेध करतो. जर मल्टीप्लेक्सवाल्यांनी मराठी चित्रपटांचे शो लावले […]
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा चित्रपट गांधी-गोडसे : एक युद्ध चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याचं नाव ‘वैष्णवजन तो’ असं आहे. ए. आर. रहमान यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर नरसिंह मेहता यांनी हे गाणं लिहिलं आहे. गायिका श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलं आहे. अभिनेता जॅकि भगनानीवर […]
मुंबई : मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत झालेला भाषेचा प्रवास मांडणारे नाटक म्हणजे ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’. या नाटकाचा खास प्रयोग थेट राजभवनात रंगला होता. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मान्यावरांच्या उपस्थितीत या नाटकाचा खास प्रयोग थेट राजभवनात रंगला होता. गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी, गायन , नृत्य, नाट्य, अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण असलेला कार्यक्रम […]