मुंबई : एका वर्षापूर्वी आनंद एल राय, क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा या चित्रपटाचा दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकुळ घालण्यासाठी येतोय. ‘झिम्मा 2’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतचं दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाची घोषणा करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला […]
मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हा टीझर आज 24 जानेवारीला रिलीज करण्यात आला आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. ‘भोला’ चा हा दुसरा टीझर पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, अजय […]
नवी दिल्ली : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. टॉलिवूड अभिनेता सुधीर वर्माने आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सुधाकरने अभिनेत्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आश्चर्य व्यक्त केले आहे. सुधाकरने ट्विटरवर लिहिले की, “सुधीर! इतकी सुंदर […]
मुंबई : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही. तर सबंध जगाला आपलं वेड लावलं आहे. लोकाग्रहास्तव वेड चित्रपटाच्या टीमनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि मनोरंजन सृष्टीत ही गोष्ट पहिल्यांदाच रितेश-जिनीलियाच्या ‘वेड’ चित्रपटामुळे घडून येणार आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्या नंतर याआधी कधीच कुणी एखादं गाणं चित्रपटात सामिल केलं नव्हतं. मराठी इंडस्ट्रीतच काय तर […]
मुंबई : कोरोनामुळे बंद पडलेल्या चित्रपटगृहांना अभिनेता शाहरूख खानच्या पठाण या चित्रपटामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. कारण पठाणची मोठ्या प्रमाणात अॅडव्हॅन्स बुकींग करण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या पोस्टर पासून ट्रेलरपर्यंत मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता कोरोनामुळे बंद पडलेले चित्रपटगृह पुन्हा सुरू होणार आहेत. तर पठाण या चित्रपटामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. पुन्हा सुरू होणारे चित्रपटगृह : 1) कोहिनूर […]
मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात (Tunisha Sharma Suicide case) अटक करण्यात आलेला आरोपी शीजान खान याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. आरोपी शीजान खानने 23 जानेवारी रोजी जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर 30 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. याआधी आरोपी शीजान खाननेही (Sheezan Khan) एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका […]