पुणे : आपल्या दिलफेक अंदाजानं महाराष्ट्रातल्या तरुणांना वेड लावणारी लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील(Gautami Patil) गाण्यांनतर आता चित्रपटांसह वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याची माहिती समोर आलीय. दोन-तीन गाण्यांनतर आता एका चित्रपटासह वेबसीरिजचं काम सुरु असल्याचं गौतमी पाटीलने सांगितलंय. एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने ही माहिती दिलीय. गौतमी पाटील कोणत्या चित्रपटात(Movie) आणि वेबसीरिजमध्ये(Webseries) काम करणार आहे, त्याच्याबद्दल गौतमीने खुलासा […]
मुंबई : चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 20 जानेवारी या दिवशी भारतातील काही निवडक शहरांमध्ये सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे 20 जानेवारी रोजी सिनेमागृहात चित्रपट अत्यंत कमी किमतीत पाहायला मिळणार आहे. या दिवशी चित्रपटांचे तिकीट हे फक्त 99 रुपये इतके असणार आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना 99 […]
मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातील अभिनेत्री तब्बूचा बोल्ड लूक समोर आला आहे. यामध्ये तब्बू पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा पोलीस लूक खुपच किलर आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगणने ‘भोला’चे दिग्दर्शनही […]
मुंबई : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही. तर सबंध जगाला आपलं वेड लावलं आहे. चित्रपटानं आता 50 कोटींकडे घोडदौड सुरु केली आहे. वेड चित्रपटाची कथा, संवाद, गाणी सगळंच प्रेक्षकांना भावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती मुल्यानंही प्रेक्षकांची पसंती मिळवली. याच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळं ‘वेड’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. लोकाग्रहास्तव वेड चित्रपटाच्या टीमनं […]
मुंबई : तुम्हाला चित्रपट पहायची आवड असेल तर तुम्ही ‘टायटॅनिक’ हा चित्रपट पाहिला नाही असं होणार नाही. भारतात हॉलिवूडचे चित्रपट पाहण्याचे क्रेज ‘टायटॅनिक’ या चित्रपटापासूनच वाढले आहे. 25 वर्षांपूर्वी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्याची जादू आजही कायम आहे. आजही प्रेक्षकांना या चित्रपटातील सीन जसेच्या तसे पाठ आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक […]
मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीय. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट आता सिनेसृष्टीतील कलाकारांच्याही पसंतीस पडलाय. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनीही वाळवी या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यांनी सोशल […]