मुंबई : महेश कोठारेंचे वडील आणि ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचं वृद्धापकाळाने मुंबईत निधन झालं. त्यांनी वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा […]
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा चित्रपट गांधी-गोडसे : एक युद्ध या चित्रपटामध्ये अनेक संवादाचे सीन आहेत. तर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांचा एकमेकांकडे पाहणारा फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. गोडसे यांनी गांधीजींना का […]
मुंबई : अभिनेता ललित प्रभाकर आपल्या खास मित्राला ‘तुज्या स्टेटस ला, लाव फोटो माझा’ असं म्हणत फुल ऑन राडा घालणार आहे. आपल्या मैत्रीसाठी ललित काय ‘टर्री’ गिरी करणार हे येत्या 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपटातून आपल्याला समजणार आहे. 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया […]
मुंबई : काही दिवसांपूर्वीच ‘बांबू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर आता बांबू चित्रपटातील रोमॅंन्टीक गाणे रिलीज झाले आहे. ‘प्रेमाचा बाण बदामी’ असं या गाण्याचं नाव आहे. येत्या व्हॅलेंटाईन डेला हे गाणं स्पेशल ठरणार आहे. ‘प्रेमाचा बाण बदामी’ हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे. संगीत समीर साप्तिसकर यांनी दिलं असून तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे […]
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची एंगेजमेंट (Engagement) झाली. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील घरी हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सुनाच्या स्वागतासाठी सासुबाई नीता अंबानी यांनी सरप्राईज डान्स देखील केला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटचे फोटो […]
मुंबई : सर्व प्रकारच्या भूमिका निभावणारी आणि मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. ती आता ‘अथांग’ सारख्या थरारक आणि सुपरहिट वेबसीरिजची निर्मिती केल्यानंतर आता तेजस्विनी नवीन वर्षात आपली पहिली फिचर फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बांबू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि विशेष म्हणजे त्यात तेजस्विनीचीही झलक दिसली. त्यामुळे प्रेक्षकांना डबल धमाका अनुभवायला मिळणार […]