चेन्नई : पुष्पाच्या या दाक्षिणात्य चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता दाक्षिणात्य अभिनेता विजय थालापती आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘वरिसू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 13 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नेहमीच आपल्या हावभावाने सर्वांत आकर्षित करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हीला तिच्या सोशल मिडीयावर तिच्या एका स्टोरीला एका […]
मुंबई : अभिनेत्री चित्रा उर्फ कुसुम नवाथे यांचं मुंबईमध्ये निधन झालं त्यांनी वयाच्या 87 व्या वर्षी घेतला. त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी टिंग्या चित्रपटात भूमिका केली होती. चित्रा व रेखा (कामत) या दोन बहिणींनी एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलाविता धनी, कोर्टाची पायरी आदी चित्रपटांच्या नायिका […]
मुंबई : टॉलिवूडमधील ‘आरआरआर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमध्ये नामांकने मिळाली आहेत. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे. तसेच बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) या कॅटेगिरीमधील नामांकन देखील आरआरआर या चित्रपटाला मिळाल आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील […]
मुंबई : द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांनी नुकतीच 95 व्या ऑस्करसाठीची जगभरातील 301 सिनेमांची रिमांइंडर लिस्ट जाहीर करण्यात आली. या यादीत २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची माहिती समोर आलीये ती म्हणजे ‘मी वसंतराव’ या मराठी सिनेमाचाही 301 सिनेमांच्या रिमांइंडर यादीत समावेश झाला आहे. ऑस्कर […]
मुंबई : मार्वलची सुपरहीरो फिल्म सीरीज ‘अॅंट-मॅन अॅंड द वास्प : क्वॉंटमॅनिया’ (अॅंट-मॅन 3) चा दमदार ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यूट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर मार्वलच्या चाहत्यांना खुप आवडला आहे. हॉलिवूड स्टार पॉल रुड या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमण करत आहे. अॅंट-मॅन 3 मध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, ड्रामा आणि शानदार व्हिएफएक्स पहायला मिळणार आहे. यावेळी […]
उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष काही संपण्याचं नाव घेत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यावरून उठवलेला आवाज उर्फीने मात्र थंडावूच दिला नाही. उर्फी सातत्याने ट्विट करून वादात आणखी तेलच ओतत असल्याचं दिसतंय. उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचताना चक्क मराठीत ट्विट केले. ती आपल्या ट्विटमध्ये म्हणते… “उर्फीला दिला त्रास चित्रा अशी […]