- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
‘पुष्पा’नंतर आता ‘राका’ची चर्चा! अल्लू अर्जुनची सिग्नेचर मूव्ह ठरणार खास हक्क जपण्यासाठी टीमची तयारी सुरू
Allu Arjun निर्माते आणि अल्लू अर्जुनची टीम ‘राका’मधील सिग्नेचर मूव्हचे हक्क स्वतःकडे सुरक्षित ठेवण्याच्या तयारीत आहे.
-
एक नवंकोरं नाटक नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन रंगणार ‘जोडीचा मामला’
Jodicha Mamala हे असंच एक नवंकोरं नाटक नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन निर्माते राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर एकत्र आले आहेत.
-
‘ड्रीम गर्ल 2’ आणि ‘थामा’ सारख्या 100 कोटींच्या हिट्सनंतर आयुष्मान कॉमेडीमधील यशाची मालिका पुढे नेण्यासाठी सज्ज!
Ayushmann Khurana कडून ‘ड्रीम गर्ल 2’ , ‘थामा’ या यशस्वी कॉमेडीनंतर आता आपल्या पुढील ‘पति पत्नी और वो दो’ च्या रिलीजची तयारी सुरू
-
अक्षय कुमार आणि विद्या बालन हसविण्यासाठी येतायत; अनीस बाझमी यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
Akshay Kumar-Akshay Kumar-या चित्रपटाचे केरळमधील चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. निर्माते लवकरच अक्षय कुमारचा एक नवीन लूक किंवा फोटो शेअर करू शकतात.
-
सिस्टमचा दमदार ट्रेलर प्रदर्शित ! प्राइम ओरिजिनल चित्रपटात दिसणार सत्ता विरुद्ध न्यायाची लढाई
trailer of System is out प्राइम ओरिजिनल चित्रपट सिस्टम हा एक प्रभावी न्यायालयीन थरारपट असून त्याचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केले आहे.
-
‘स्ट्रगलर साला’ची तिकडी झळकणार ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ तून मोठ्या पडद्यावर !
Mamachya Govyala Jauya- मैत्री, धमाल, वेडेपणा आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या एका भन्नाट ट्रिपची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.









