Bigg Boss OTT S3 हा यांनी होस्ट केलेला रिअॅलिटी शो 7.9 मिलियन व्ह्यूजसह सर्वाधिक पाहिलेला स्ट्रीमिंग ओरिजिनल्सच्या यादीत अव्वल ठरला आहे.
Fateh Release Date: अभिनेत्याने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट दिले आहे. अभिनेत्याने आज 'फतेह' चित्रपट चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
Kiran Mane यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून सध्या ते आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहेत.
Albatya Galbatya हे लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकणारं, तुफान लोकप्रियता मिळवणारं नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे.
स्टार प्लसने तीजच्या खास मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी "ये तीज बडी है मस्त मस्त" हा शो आणला आहे. यावेळी प्रेक्षकांना नवीन कलाकार दिसणार.
अभिनेत्री शर्वरी वाघने तिची भूमिका असलेला आगामी 'अल्फा' या ॲक्शन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. अलिया भट्टसोबत झळकणार